एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Manipur Files : जागते रहो.. गावासाठी गावकऱ्यांचा पहारा, राहुल कुलकर्णींचा मणिपूरमधून ग्राऊंड रिपोर्ट
भारत माझा देश आहे.. सारे भारतीय माझे बांधव आहेत.. ही प्रतिज्ञा प्रत्येक भारतीय घेतो. पण तसं वागलं जातं का? जाती-धर्माच्या पलीकडे जावून फक्त माणुसकीचा धर्म स्विकारला जातो का? मणिपूरमधील सध्याची परिस्थिती पाहिली तर याचं उत्तर नाही असंच येईल.. इथले दोन समाज एकमेकांच्या जीवावर उठलेत... ८० दिवसांनंतर आजही तिथे काही ठिकाणी परिस्थिती नाजूकच आहे. मणिपूरमधलं एक गाव असं आहे की तिथे गावकरीच बंदूक घेवून पहारा देतायत. कोणतं आहे हे गाव.. आणि पोलिसांसोबतच गावकरीसुद्धा पाहारा का देतायत? त्यासाठी त्यांनी काय तयारी केलीये हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी..
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Special Report Soybean :आगामी विधानसभेत सोयाबीनचा मुद्दा ठरणार निर्णायक,नेत्यांकडून आश्वासनांचा पाऊस
Batenge Toh Katenge Special Report : जुना चेहरा, नवा नारा; बटेंगे तो कटेंग म्हणत योगी महाराष्ट्रात
Mahayuti vs MVA : अर्थ जागावाटपाचा, फैसला मोठ्या भावाचा Special Report
Maharashtra Vidhan Sabha : शुभ मुहूर्तावर, शिक्का अर्जावर; कोण कधी भरणार अर्ज? Special Report
VHP Sammelan : हिंदूंचं मत आखाड्यात संत; महायुतीला मोका, मविआला धक्का? Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
शेत-शिवार
मुंबई
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement