एक्स्प्लोर

Vidhan Sabha MLA : 25 पाटील, 12 संजय; या विधानसभेत संजय आणि पाटील नावाची हवा Special Report

Vidhan Sabha MLA : 25 पाटील, 12 संजय; या विधानसभेत संजय आणि पाटील नावाची हवा Special Report

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

 महाराष्ट्राच्या राजकारणाच्या कुरुक्षेत्रावर सध्या संजय नावाची हवा आहे. मंडळी या पंधराव्या विधानसभेमध्ये संजय नावाचे बारा आमदार आहेत तर पाटील आडनावाचा दबदबा कायम आहे. पाटील आडनावाचे 25 आमदार या सभागृहामध्ये पाहूया हा रिपोर्ट या गाण्यात पाटलाच्या दमदार रुबाबदार पहरावाच जस वर्णन आहे तितकाच दमदार पाटलांचा आकडा आपल्या विधानसभेत सुद्धा आहे. पाटील आडनावाचे तब्बल 25 आमदार या 15 व्या विधानसभेत आहेत. जळगाव ग्रामीणचे गुलाबराव पाटील, अमळनेरचे अनिल भाईदास पाटील, धुळे ग्रामीणचे राघवेंद्र पाटील, एरंडोलचे अमोल पाटील, पाचोऱ्याचे किशोर अप्पा पाटील, मुक्ताईनगरचे चंद्रकांत निंबा पाटील, लोह्याचे प्रतापराव पाटील चिखलीकर, भांडूप पश्चिमचे अशोक पाटील, परभणीचे डॉक्टर राहुल पाटील, पेंडचे रवी शेठ पाटील, आंबेगावचे दिलीप वळसे पाटील, कोथरूडचे चंद्रकांत दादा पाटील, शिर्डीचे राधाकृष्ण विखे पाटील, अहमदपूरचे बाबासाहेब. पाटील, निलंग्याचे संभाजी पाटील निलंगेकर, तुळजापूरचे राणा जगजीत सिंह पाटील, उस्मानाबादचे कैलास घाडगे पाटील, करमाळ्याचे नारायणाबा पाटील, माढ्याचे अभिजीत पाटील, फलटंडचे सचिन पाटील, वाईचे मकरन जाधव पाटील, चंदगडचे शिवाजी पाटील, शिरोळचे राजेंद्र पाटील यडरावकर आणि इस्लामपूरचे जयंत पाटील आणि तासगावचे रोहित पाटील, अशी ही पाटलांची यादी बरीच मोठी आहे, नंदुरबारपासून पर्यंत चांद्यापासून ते बांध्यापर्यंतच्या मतदारसंघात जवळपास दोन डजन आमदार पाटील आडनावाचे आहेत. आमदारांच्या पाटील नावानंतर दुसऱ्या स्थानी आहेत संजय हे नाव. 2019 पासून संजय नावाच्या राजकीय व्यक्तींच्या करामती आणि कुरापती ही चर्चेत आहेत. कौशिक मॅडम आमच्या सभागृहामध्ये 14 संजय. म्हणजे संजयची आता एखादी युनियन करावी की काय अस माझ्या मनात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विधानसभेत नसले तरी त्यांच्या शिवाय राज्याच्या राजकारणाची सकाळ होत नाही असे संजय राऊत यांच नाव घेतलं नाही तर कसं चालेल? कधी भूमवर थुंकून तर कधी आपल्या शैलीत वेगवेगळ्या वक्तव्याने ते चर्चेत असतात आणि आपला पक्ष टिकवण्याची धडपड आपण नेहमी पाहतो. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून संजय सिरसाटंनाही आरोपानी घेरलेलं आपण पाहिलय आणि त्यामुळे ते देखील चर्चेत आहेत. तर कधी संजय राठोड तर कधी संजय गायकवाड, आपणही संजय असल्याच आपल्या वक्तव्यातून दाखवून देतात. वादात, चर्चेत आणि दर दुसऱ्या तिसऱ्या बातमी आण फक्त संजय राऊतच झळकतात असं नाही. कधी संजय गायकवाड तलवार घेऊन हेडलाईनमध्ये येतात तर कधी शिंदे सेनेचे प्रवक्ते म्हणून संजय शिरसाट ठाकरेंच्या राऊतांना प्रत्युत्तर देतात. अशी संजय नावाच्या आमदारांची संख्या जवळपास 12 वर जाते. तयार करू शकतील इतकी त्यांची संख्या विधानसभेत आहे. थोडक्यात काय तर विधानसभेत संजय आणि पाटलांची हवा आहे हे खर आहे. 

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget