Vaishnavi Hagawane Case Special Report : हगवणेंचा जेसीबी, काय काय उकरणार? मायलेकाचा पाय खोलात
Vaishnavi Hagawane Case Special Report : हगवणेंचा जेसीबी, काय काय उकरणार? मायलेकाचा पाय खोलात
सध्या राज्यातलं सर्वात चर्चेत असलेलं प्रकरण म्हणजेच वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण... या प्रकरणाचा सध्या तपास सुरु आहे. याच तपासात अनेक धक्कादायक खुलासे आणि हगवणे कुटुंबीयांचे अनेक प्रताप समोर येतायत. यातल्याच जेसीबी विक्री फसवणूक प्रकरणात लता आणि शशांक हगवणे या मायलेकाच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. कारण ज्या बँकेच्या एजंट्सनी तो जेसीबी परस्पर जप्त करुन शशांक हगवणेला दिला त्या एजंट्सना अटक करण्यात आलीये... पाहूयात हा सविस्तर रिपोर्ट....
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर
हगवणे कुटुंबीयांचे अनेक कारनामे समोर आले....
त्यातलच एक होतं जेसीबी विक्रीतील फसवणूक प्रकरण...
आणि या प्रकरणातले संशयित आरोपी आहेत
वैष्णवीचा पती शशांक आणि सासू लता हगवणे...
All Shows





महत्त्वाच्या बातम्या




























