एक्स्प्लोर
Union Budget 2023 : अर्थसंकल्प की 'मत'संकल्प? केंद्रीय अर्थसंकल्पावरुन राजकारण! Special Report
एबीपी माझाच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. आज मोदी सरकारच्या या टर्ममधला शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प सादर झाला. अर्थसंकल्पात देशातल्या विविध क्षेत्रांसाठी आणि घटकांसाठी घोषणांचा पाऊस पडला.. आणि त्यामागोमाग सुरू झालं बजेटचं राजकारण.. भाजपशासित राज्यांचे प्रमुख बजेट किती फलदायी आहे याचा पाढा वाचायला लागले, तर विरोधकांनी टीकेची झोड उठवली
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























