एक्स्प्लोर
Popat Special Report : 'पोपटावरुन टीका करण्यापेक्षा प्रश्न सोडवा'
भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर खोचक शब्दांत टीका केली होती. पोपट मेला आहे पण उद्धव ठाकरेंना हे कुणी सांगत नाही अशा शब्दांत फडणवीसांनी टोला लगावला होता. दरम्यान यावर घटनाबाह्य सरकारचा पोपट मेलाय. त्या पोपटाला ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न सरकार बेकायदेशीरपणे करत आहेत.. अशी टीका आज संजय राऊतांनी केली.. महाराष्ट्रात सध्या पोपट हा शब्द प्रचंड चर्चेत आहे..आणि त्याला कारण आहे महाराष्ट्रातलं राजकारण...रोज उठून प्रत्येकजण एकमेकांवर टीका करतात...आणि सध्या या टीकेच्या केंद्रस्थानी आहे तो पोपट हा शब्द...यावरुनच सर्वसामान्य़ांनी राजकारण्यांना घेरलंय
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























