Thackeray Brother : नात्यांच्या गाठी, कटुतेच्या गोष्टी; भेटीत 'रुष्टता' मोठी...Special Report
Thackeray Brother : नात्यांच्या गाठी, कटुतेच्या गोष्टी; भेटीत 'रुष्टता' मोठी...Special Report
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
तर राजकारणामध्ये नाता आणू नये आणि नात्यामध्ये राजकारण हे आपण अनेकदा ऐकल पण तसं होत नाही. दोन्हीतल्या रेषा कधी धूसर बनतात कधी पुसल्या जातात ते भल्या भल्यांना उंचत नाही. त्यातून काय घडतं ते आपण राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उदाहरणावरून पाहतो आहोत. आता ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरून जोरदार चर्चा सुरू आहे. मुळचा भावनिक शिवसैनिक या मुद्द्यावरून जास्तच भावनिक विचार करतोय. ठाकरे बंधू भावनिक विचार करत असतील त्यांच्यातील नात्याचा आलेख. कसा राहिलाय पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे फक्त दोन पक्षांचे नेते नाहीत तर एकमेकांचे जुलत आणि मावस भाऊ सुद्धा आहे. बाळासाहेबांच्या छत्रछायेत लहानपणापासून आयुष्यातील महत्त्वाचा काळ त्यांनी एकत्र घालवलेला. त्याच काळात नात्यांच्या या गाठी पक्क्या. श्रीरस्थावर होऊ देत मा पण बोलू. थोडसं माझही काम करतो. हे सगळ्यांनी बघितलं आणि नंतर ते थेट शिवाजी पार्कात अंत्यसंस्कारातच दिसले. दोन्ही भावंडांमध्ये आता टाळीची भाषा होत असली तरी वेगवेगळ्या प्रसंगातून आलेली कटोता कशी दूर करणार हा प्रश्नच आहे. शिवसेनेत असताना सुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात कटूता आलीच होती. म्हणूनच राज ठाकरे बाळासाहेबांना सोडून शिवसेने बाहेर पडले. वेगळा पक्ष स्थापन केला. त्यामागे इगो इशू हे एक कारण सुद्धा होतच. असतो ठाकरे, शिवसेना हा कदाचित या निवडणुकीत जर एकत्रित नाही लढलो आपण किंवा जर परत एकदा जर महायुती मोठ्या ताकदीन जर मैदानात उतरली तर उरल सुरलं सुद्धा अस्तित्व संपुष्टात येईल की काय अशी भीती काही लोकांना वाटते. सध्या दोघांच्याही समोर प्रश्न आहे तो म्हणजे ठाकरे ब्रँड टिकवण्याचा. बदलत्या काळाची आणि राजकारणाची पावलं दोघांनाही न ओळखता आल्यामुळे आता दोघांनाही एकमेकांची गरज निर्माण झाली आहे. मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे ब्रँडला पुन्हा जीवनदान मिळेल अशी आशा या दोघांनाही आहे. आता हे कितपत खरं ठरतं हे बघावं लागेल. ठाकरे ब्रँड टिकणं हा बाळासाहेबांच्या सावलीत वाढलेल्या जुन्या शिवसैनिकांसाठी अस्मितेचा मुद्दा सुद्धा.
All Shows

































