एक्स्प्लोर
Care Taker Special Report : मुलं परदेशात, वृद्ध दाम्पत्यावर केअर टेकरचा हल्ला ABP Majha
Care Taker Special Report : मुलं परदेशात, वृद्ध दाम्पत्यावर केअर टेकरचा हल्ला ABP Majha
मंडळी, तुम्ही आपल्या घरातल्या ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यासाठी केअरटेकरची नियुक्ती करत असाल किंवा तसा तुमचा विचार असेल तर ही बातमी आवर्जून बघा. कारण एका केअरटेकरवर विश्वास ठेवणं मुंबईतल्या जोगेश्वरीत एका भयंकर घटनेला आमंत्रण देणारं ठरलं. त्या केअरटेकरनं एका ज्येष्ठ नागरिकाची हत्या केल्यानं सर्वांची झोप उडालीय. त्यामुळं आता घरातल्या ज्येष्ठांची काळजी घेण्यासाठी एखादा केअरटेकर ठेवताना नेहमीच काळजी घ्या.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
व्यापार-उद्योग
पुणे
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


























