एक्स्प्लोर
Supriya Sule Special Report : लेक माझी सांगाती? राष्ट्रवादीच्या अध्यक्ष सुप्रिया सुळे होणार?
Supriya Sule Special Report : लेक माझी सांगाती? राष्ट्रवादीच्या अध्यक्ष सुप्रिया सुळे होणार?
शरद पवारांनी राष्ट्रवादी राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचं जाहीर केलं...आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसह नेत्यांनी एकच गोंधळ घातला.. एकीकडे शरद पवारांनी निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी २ ते ३ दिवसांचा वेळ मागितला तर दुसरीकडे राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी खासदार सुप्रिया सुळे आणि विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्या नावांची चर्चा सुरु आहे...त्यामुळे नक्की राष्ट्रीय अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार, शरद पवार काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलंय. पाहुया यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha

Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report

Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report



























