एक्स्प्लोर
Sunglasses from Chips Packet : चिप्सच्या पॅकेटपासून बनतायत गॉगल्स, कुणी केलाय प्रयोग? Special Report
संस्कृती आणि कलाकारांनी समृद्द असलेलं पुणे मॉडर्न होत चाललंय. पुण्यातील तरुण पिढी सतत काहीतरी वेगळं आणि नवीन करण्याचा प्रयत्नात असते. अशाच एका तरुणाने सुरु केला आहे स्वतःचा स्टार्ट अप. पुनर्वापर न करता येणाऱ्या प्लॅस्टिकचे काय करायचे असा प्रश्न अनेकदा आपल्यासमोर येतो आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो पण अनिश मालपानी या तरुणाने तसं केलेलं नाही. Without नावाच्या कंपनीने संशोधन करून याच कचऱ्यातून असं काही तयार केलं आहे जे बघून तुम्हीदेखील आश्चर्यचकित व्हाल.... बघूया हा रिपोर्ट
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
व्यापार-उद्योग
पुणे
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


























