एक्स्प्लोर
Mushroom Farming | गुरांच्या पडक्या गोठ्यात केली मशरूमची लागवड, मशरूममधून हजारोंचा नफा | रत्नागिरी
कोकणात देखील आता सर्वसामान्य शेतकरी नवनवीन प्रयोग करत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील अनंत वाडेकर यांनी आपल्या गुरांच्या पडक्या गोठ्यात अळंबी अर्थात मशरूमची शेती यशस्वी केली आहे. त्यासाठी त्यांनी सुरूवातीला केवळ हजार रूपयांची गुंतवणूक केली. त्यातून त्यांना सध्या महिन्याकाठी 25 हजार रुपये मिळत असून सारा खर्च वगळता 15 ते 17 हजारांचा नफा सहज होत आहे. सद्स्थितीला जिल्ह्याचा विचार करता दक्षिण भागातील चार तालुक्यांमध्ये तरी वाडेकर यांनीच हा अशा प्रकारचा नवा प्रयोग केला आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report

Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम



























