एक्स्प्लोर
Special Report : उद्ध्वस्त बालासोरला सावरणारे मराठी हात! रेल्वे दुर्घटनेनंतर कोणतं आव्हान होतं?
ओडिशामध्ये रेल्वे दुर्घटनेला आज तीन दिवस पूर्ण झालेत. दुर्घटनेत मृतांचा आकडा २७५ वर गेलाय. तर जखमींचा आकडा बाराशेवर पोहोचलाय. दुसरीकडे जिथं दुर्घटना झाली होती. तिथून रेल्वे सेवा पुन्हा सुरु देखील झालीय. त्यासाठी १ हजार कामगारांनी नॉनस्टॉप ५१ तास काम केलंय. पण, याच बालासोर दुर्घटनेनंतर जखमींसह उद्ध्वस्त कुटुंबाना आधार दिला तो एका मराठी माणसानं.. त्यांचं नाव आहे दत्तात्रय शिंदे.. सध्या हेच दत्तात्रय शिंदे बालासोरचे जिल्हाधिकारी आहेत. त्यांच्याच नेतृत्वात दुर्घटनेत बचावकार्य पार पडलं.. त्यांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागलं.. पाहुयात..
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट

Thane Mahapalika No Audit| ठाणे मनपात 337 कोटींचा झोल, घोटाळ्याची पोलखोल? Special Report

Aamir Khan Love Story | वयाची साठी, प्रेमाच्या गाठी; अमिरची नवी गर्लफ्रेंड कोण? Special Report

Special Report | 12th Marksheet | शिक्षिकेच्या घरात आग, उत्तरपत्रिका जळू खाक! प्रकरण काय?

Rajkiya Shole | Parinay Fuke | फुकेंचा आरोप, नानांकडे रोख? राईस मिल मालकांना एजंटचे धमकीचे फोन?

Special Report | Beed Police Surname | बीडमध्ये वर्दीवर सलोख्याचा भाव, नको आडनाव; जातीय तेढ मिटणार?
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
बॉलीवूड
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement

























