एक्स्प्लोर
Special Report : संशयित बोट महाराष्ट्रासह देशात खळबळ , रायगडच्या हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर बोट
आज एका बोटीमुळे अख्ख्या महाराष्ट्राचा जीव टांगणीला लागला होता.... रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर समुद्र किनारी एक संशयित बोट आली.. या बोटीत शस्त्रास्त्रं सापडल्यानं खळबळ उडाली.. अख्खा महाराष्ट्र हायअलर्टवर गेला...
केंद्र सरकारही हादरलं... यंत्रणा कामाला लागल्या... अख्ख्या देशाचं लक्ष महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर सापडलेल्या त्या बोटीकडे लागलं होतं... पण पुढे काय घडलं? तुम्हीच पाहा
All Shows
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
व्यापार-उद्योग
पुणे
भारत

नरेंद्र बंडबे
Opinion






























