एक्स्प्लोर
Special Report Maharashtra Politics : तिसरा पक्ष फुटीच्या मार्गावर ? काँग्रेसला झटका, मविआला हादरा
Special Report Maharashtra Politics : राज्यातला तिसरा पक्ष फुटीच्या मार्गावर ? काँग्रेसला झटका, मविआला हादरा
महाराष्ट्राला आता राजकीय भूकंपाची सवय झालीय... सकाळी उठावं आणि टीव्ही सुरू करावा तर, आज राजकारणात काय गडबड आहे का? याकडे सगळ्यांचे डोळे लागलेले असतात... एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या रुपाने आधीच दोन भूकंप उभ्या महाराष्ट्राने पाहिलेत. त्याचे हादरे अजून विरले नाहीत तोच, आता अशोक चव्हाणांनी तिसरा भूकंप घडवलाय. आता या भूकंपाच्या भेगा कुठपर्यंत वाढत जाणार आहेत? हे येत्या काळातच कळणारेय... पाहूयात... सविस्तर रिपोर्टमधून..
सगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्राईम
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement