एक्स्प्लोर

Special Report Nagpur Congress Protest : आंदोलनाचं कारण गटातटाचं राजकारण #abpमाझा

Special Report Nagpur Congress Protest : आंदोलनाचं कारण गटातटाचं राजकारण #abpमाझा

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

संघ मुख्यालयाला घेराव घालण्याच्या युवक काँग्रेसच्या आंदोलनाचा फज्जा उडाला. या आंदोलनाला दांडी मारल्यामुळे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांना तडकाफडकी पदमुक्त करण्यात आले. कारवाई झालेल्या मध्ये विजय वडेट्टीवार यांची मुलगी आणि युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचित शिवानी वडेटीवार, काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांचा मुलगा आणि युवक काँग्रेसचे प्रदेश सरचित केतन ठाकरे यांचाही समावेश आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये सध्या जोरदार वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. युवक काँग्रेसने सरसंघ चालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा निषेध करायचं ठरवल. नागपुरात संघाच्या मुख्यालयावर मोर्चा काढायचं ठरलं. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानुचीप, युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांच्यासह जेमतेम 50 ते 60 कार्यकर्ते जमले. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी काँग्रेस कार्यालयासमोरच अडवलं. 50 कार्यकर्त्यांना 50 पावलं सुद्धा पुढे जाता आलं नाही. हे आंदोलन फसल्याच चित्र निर्माण झालं. अनेक महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाला दांडी मारली. त्याची जास्त चर्चा रंगली. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस मधील 60 पदाधिकाऱ्यांना पदावरून कार्यमुक्त करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. प्रत्येक युवकाचा युवक काँग्रेस किंवा युवा संघटनेमध्ये काम करताना एक कोणीतरी आयडल असत मोठा नेता. तुमच्या सगळ्यांचे आयडल मध्ये सुनील केदार आहे किंवा विजय वडटीवार आहे. यांचे सुपुत्र, अनुराग भोयर, काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुरेश भोयर यांचे सुपुत्र, सयश वारजुरकर, अभिनाश वारजुरकर यांचे नातेवाईक. काँग्रेस पक्षात कायमच गटागटाच राजकारण सुरू असतं, त्याचीच एक झडक नागपूर युवक काँग्रेस मधल्या वादात दिसते. तिथेही वडटीवार विरुद्ध राऊत विरुद्ध केदार विरुद्ध ठाकरे असा वाद सुरू आहे. त्यातूनच कुणाल राऊत निष्क्रिय आहेत. त्यांना पदमुक्त करा अशी मागणी सुरू झाली आहे. आंदोलन फसण्याला कुणाल राऊतच जबाबदार असल्या. असा आरोप केला जातोय, ये आंदोलन करना ऐसा पिछले छ दिन से चल रहा था, कुणाल राऊत की गैर मौजूदगी की वजह से आंदोलन दो से तीन बार आगे ढकलने में, वो नागपुर में नहीं थे या इंडिया में नहीं थे वो, शायद बैंकॉक या थाईलैंड घूमने गए हुए थे तो उसके चक्कर में यह आंदोलन तीन से चार बार ढकलने आया और कंफ्यूजन का वातावरण क्रिएट हुआ, जिस वजह से कार्यकर्ताओं को समझ में नहीं आया कि कितने बजे पहुंचना है, क्या पहुंचना है, या वादाबाबत आम्ही कुणाल राऊत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी प्रतिक्रिया देण्यास. शेवाणीच्या संदर्भात त्यांची चूक लक्षात आली की ती बाहेर होती, बाहेर देशात होती, त्यामुळे ती उपस्थित नव्हती. हा वाद जरी युवक काँग्रेसमध्ये सुरू झाला असला तरी याचा शेवट कदाचित काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांच्या हेवेदाव्यामध्ये होऊ शकतो.

सगळे कार्यक्रम

स्पेशल रिपोर्ट

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 09 PM 20 January 2025Pankaja Munde on Beed Guardian Minister | बीडचं पालकमंत्रिपद दिलं असतं तर आनंद झाला असता-पंकजा मुंडेZero Hour Jitendra Awhad : धनंजय मुंडेंबाबत जितेंद्र आव्हाडांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Embed widget