एक्स्प्लोर

Special Report Elon Musk : काम दाखवा, नाहीतर नोकरी गमवा! एलन मस्कचे कर्मचाऱ्यांना आदेश

Special Report Elon Musk : काम दाखवा, नाहीतर नोकरी गमवा! एलन मस्कचे कर्मचाऱ्यांना आदेश

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

 तुम्हाला जर कोणी म्हटलं की तुमचं काम दाखवा आणि नोकरी टिकवा तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल? पण अमेरिकेत हा नवा नियम सुरू करण्यात आलाय. गेल्या आठवड्यात तुम्ही काय काम केलं सांगा आणि जर तुम्हाला कामाचा रिपोर्ट देता आला नाही तर थेट घरी जा असा नवा फतवा अमेरिकेतल्या ट्रम्प सरकारने काढलाय. नेमकं काय आहे सगळं प्रकरण बघूया. कामाचा हिशोब द्या नाहीतर नोकरी कमवा. अमेरिकेतील नोकरदारांवर बेरोजगारीची टांगती तलवार. अमेरिका, श्रीमंत देशांची यादीच या नावाने सुरू होती, पण आता याच देशाच आर्थिक बजेट कोलमडले का असा प्रश्न उपस्थित होतोय आणि त्याला कारण आहे एलन मस्कने कर्मचाऱ्यांना केलेला एक मेल. एलन मस्क यांचा सरकारी कर्मचाऱ्यांना एक मेल आलाय. गेल्या आठवड्यात काय काम केलं ते पाच मुद्द्यांमध्ये सांगा. कर्मचाऱ्यांना मेलला उत्तर देण्यासाठी. सोमवारपर्यंतची सूचना देण्यात आली आहे. ईमेलला उत्तर दिलं नाही तर तो राजीनामा समजला जाईल. न्यायालय संरक्षण क्षेत्रात गोपनीय काम करणाऱ्यांना सुद्धा कामाचा रिपोर्ट द्यावा लागणार आहे. ट्रम्प सरकार स्थापन होऊन अद्याप महिनाही झाला नाहीय. तोवर ट्रम्प सरकारन पहिला मोर्चा वळवला तो नोकर कपातीवर. ज्याची जबाबदारी एलन मस्क यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. खांद्यावर मुलं घेऊन व्हाईट हाऊसमध्ये गेलेल्या एलन मस्क यांच्या खांद्यावर आता नोकर कपातीची जबाबदारी आली आहे. ट्रंप सरकारच्या कार्यक्षमतेच्या विभागाचे नेतृत्व करणाऱ्या मस्क यांना 5% कर्मचारी कपातीच्या सूचना देण्यात आल्यात आणि याचाच भाग म्हणजे मस्क यांनी पाठवलेला हा मेल. नव्यान ट्रम्प सरकारचा भाग झालेले एलन मस यांच्या कामाच ट्रंप यांनी यापूर्वीच कौतुक केलं होतं. सोबतच त्यांना थोडं कठोर होण्याचा सल्लाही दिला होता. एलन मस्क उत्तम काम करत आहे. मात्र त्याला अधिक. आक्रमकततेने काम करण्याची गरज आहे. आपला देश अधिक मजबूत करायचा त्यामुळे ती आक्रमक शैली प्रत्येकामध्ये मला पाहायची आहे असा सल्ला ट्रम्प यांनी दिला होता. आपका हुकूम सराखोपर म्हणत आता एलन मस्क ही कामाला लागल्याच दिसत. आता मस्क यांच्या इमेलला कसा प्रतिसाद मिळतो? नोकर कपातीचा हा फॉर्म्युला किती फायद्याचा ठरतो आणि सर्वात महत्त्वाचं ट्रम्प सरकारचा नोकरी कपातीचा हा फंडा तिथल्या कर्मचाऱ्यांना किती रुचतो? आणि ते यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाच असेल. 

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
ABP Premium

व्हिडीओ

Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report
Nashik Tapovan Kumbhmela :  तपोवनचा वाद, संतापला हरित लवाद Special Report
Shiv Sena-BJP Alliance : महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युती Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
Embed widget