एक्स्प्लोर
Special Report Dawood Ibrahim : पाकिस्तानात दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग? दाऊद जिवंत असल्याचं समोर
Special Report Dawood Ibrahim : पाकिस्तानात दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग? दाऊद जिवंत असल्याचं समोर
वय वर्ष ६७... सध्या मुक्काम पाकिस्तान... दाऊद इब्राहिम... एक असा क्रूरकर्मा, ज्याचं नाव ऐकलं तरी तळपायाची आग मस्तकात जायला होते... बॉम्बस्फोट, गँगवॉरच्या माध्यमातून हजारो निष्पाप जिवांच्या आयुष्याची राखरांगोळी करणारा खतरनाक अंडरवर्ल्ड डॉन... इतकंच नाही तर, अमली पदार्थांच्या आणि खंडणीच्या भारतातील रॅकेटचा मास्टरमाईंड... अनेकदा याच दाऊदचा अनेक कारणांनी खात्मा झाल्याची अफवा पसरल्या होत्या... मात्र आता दाऊद जिवंत असल्याचं समोर आलंय... तेही एका घटनेमुळे... पाहूयात नेमकं काय झालंय...
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Special Report on Sleeper Vande Bharat : पश्चिम रेल्वेवर धावणार स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस
Special Report on MCA : वानखेडेवर सुवर्णमहोत्सव, ग्राऊंडसमेनचा सन्मान
Special Report Indian Navyभारतीय नौदलाचं सामर्थ्य वाढलं; INS निलगिरी फ्रिगेड INS सुरत युद्धनौका दाखल
Special Report on RSS vs Congress : भागवतांनी राम मंदिर प्रतिष्ठापनेला खरं स्वातंत्र्य म्हणणं वादात
Special Report on Sharad Pawar vs Vinod Tawade : पवारांच्या शाहांवरील टीकेला तावडेंचं तिखट उत्तर
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement