एक्स्प्लोर
Nitin Gadkari On Seat Belt : कारमधील सर्वांना सीट बेल्ट अनिवार्य- गडकरी
उद्योगपती सायरस मिस्त्रींच्या अपघाती निधनानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी मोठा निर्णय घेतलाय... कोणत्याही प्रकारच्या कारमध्ये बसलेल्या सर्वांना सीट बेल्ट अनिवार्य असणारेय... तर सीट बेल्ट घातला नसेल तर दंड लागणार आणि दंड किती लागणार याबाबतचा निर्णय़ पुढील तीन दिवसात घेतला जाणार असल्याची माहिती नितीन गडकरींनी दिलीय....
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























