एक्स्प्लोर
Nilesh Rane VS Sharad Pawar Special Report : कोल्हापूरवरुन राऊत विरुद्ध राणे कलगीतुरा
महाराष्ट्रात औरंगजेबावरुन पुन्हा घमासान सुरु झालं... औरंगजेबाचा फोटो स्टेटसला ठेवल्यामुळे काल कोल्हापुरात राडा झाला... तर दुसरीकडे भाजप नेते निलेश राणेंनी शरद पवारांना औरंगजेबाची उपमा दिल्यानं राजकीय वातावरण काहीसं तापलं.. निलेश राणेंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली...पुणे, मुंबईत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी निलेश राणेंविरोधात आंदोलन केली तर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांकडून राणेंचा निषेध करण्यात आलाय
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report

Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report

NET Exam Paper Leak : NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्रिकेट
व्यापार-उद्योग
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























