एक्स्प्लोर
Sambhajinagar : आदर्श नागरी पतसंस्थेत 200 कोटींचा घोटाळा Special Report
आदर्श नागरी पतसंस्था... छत्रपती संभाजीनगरची शेकडो कोटींची उलाढाल असलेली पतसंस्था... आता चर्चेत आलीय, तब्बल २०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी... संस्थेचे अध्यक्ष असलेल्या अंबादास मानकापेंना याप्रकरणी अटकही झालीय. मानकापेंची मुलं आणि दोन सुनाही आता गजाआड आहेत. महत्त्वाचं म्हणजे, अंबादास मानकापेंविरोधात त्यांच्या सुनांनीच जबाब दिलाय... हे तर झालं मानकापेंचं... मात्र या घोटाळ्यामुळे, कुणाच्या आयुष्याची पुंजी धोक्यात आलीय, तर कुणाच्या पगाराची रक्कम अडकलीय... पाहूयात, हा घोटाळा नेमका कसा झालाय... आणि त्याचा धक्का कुणाकुणाला कसा बसलाय... या रिपोर्टमधून...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha

Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
महत्त्वाच्या बातम्या
बीड
व्यापार-उद्योग
भारत
राजकारण



























