एक्स्प्लोर
Maharashtra : पवार, पेडणेकर, साळवी, चव्हाण ; यंत्रणांच्या रडारवर, विरोधक टार्गेटवर? Special Report
देशातील विरोधी पक्षांची सरकारे तसेच नेत्यांविरोधात ईडी, सीबीआयचा ससेमीरा सुरू असतानाच आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा गेल्या काही दिवसांपासून दोन्ही तपास संस्था सक्रिय झाल्यात... आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात विरोधी पक्षांना चांगलाच धक्का बसलाय. गेल्या दोन दिवसात चार नेते तपास यंत्रणांच्या रडारवर आलेत..गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या कारवाया अचानक वाढल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक लक्ष्य केलं जातंय ते ठाकरे गटातील आणि शरद पवार गटातील नेत्यांना.. पाहूया याचसंदर्भातला एक रिपोर्ट..
सगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्राईम
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement