एक्स्प्लोर
Ratnagiri : कर्णबधिरांसाठी 'आस्था'चा हात, विशेष उपचारपद्धती, कर्णबधिरांसाठी संजीवनी Special Report
समाजातील कर्णबधिर घटक तसा दुर्लक्षितच राहतो. त्यांच्या समस्या, मागण्या आणि त्यावरच्या उपायांकडे तसंं पाहायाला गेल्यास डोळेझाकच केली जाते....पण, याच घटकाला योग्य मार्गदर्शन केल्यास त्यांचा त्यांना मोठा फायदा होऊ शकतो... रत्नागिरी येथे असलेली आस्था संस्था मागील बारा वर्षापासून याबाबत काम करत असून त्यांना काही सकारात्मक निकाल देखील हाती आले आहेत...याच कर्णबधिर घटकांवर प्रकाश टाकण्याचा एक छोटासा प्रयत्न, पाहुयात एक रिपोर्ट.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report

Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha

Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha



























