एक्स्प्लोर
Raj Thackeray vs Congress vs MNS : मविआ एक्स्प्रेसला इंजिनाची साथ; एन्ट्रीवर काँग्रेसमध्येच मतभेद? Special Report
राज ठाकरे (Raj Thackeray) महाविकास आघाडीमध्ये (MVA) सामील होणार का यावर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मतदार यादीतील घोळाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह मविआ नेत्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेतल्याने या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. यावर काँग्रेस नेते हर्षवर्धन सकपाळ यांनी 'नवीन भिडूची आवश्यकता ही काँग्रेसला नाही, महाविकास आघाडीला नाही', असे विधान केल्याने आघाडीत मतभेद असल्याचे समोर आले आहे. लोकसभा निवडणुकीवेळी नरेंद्र मोदींना (Narendra Modi) बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे आता मविआसोबत दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यापूर्वी राज यांनी '१९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या एका पक्षाचा जन्म झाला... तेव्हापासून हे महाराष्ट्रामध्ये जातीचं राजकारण सुरू झालं', अशी टीका करत शरद पवारांवर निशाणा साधला होता. तसेच परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून त्यांची भूमिका काँग्रेसच्या राष्ट्रीय भूमिकेशी विसंगत आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Winter Session Nagpur : उद्यापासून हिवाळी अधिवेशन, तापलं वातावरण Special Report

Jain Muni Kabutarkhana : कबुतरामुळे बिघडलं धर्मकारण, राजकारण Special Report

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता का नाही? Special Report

Pune NCP : पुण्यात शरद पवारांची राष्ट्रवादी अजितदादांसोबत जाणार का? Special Report

Smruti & Palash Marriage : स्मृती मानधना- पलाश मुच्छलचं लग्न का मोडलं? Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement




























