एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Dainik Bhaskar)
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी वचन तोडलं?
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलल्या वक्तव्यानेे त्यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातच रोखण्याची मागणी झाली. पण यात्रा रोखाच असं उलट आव्हान राहुल गांधी यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिलंय. अकोल्यातील बाळापूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी भाजप आणि शिंदे गटाला आव्हान दिलंय.. भारत जोडो यात्रा रोखून दाखवाच असं राहुल गांधी म्हणालेत.. तर राहुल यांच्या वक्तव्याविरोधात राज्यभर आज आंदोलनं झाली... शिंदे गटासह भाजपने राहुल गांधींना जोडो मारो अनेक ठिकाणी आंदोलन केलंय...उद्याही मुंबई भाजप अनेक ठिकाणी आंदोलन करणार आहेत..
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Ajit Pawar : सटकण्याआधी दादांनी पत्रकारांना केलं सावधं? Spcial Report
Mahayuti : छोट्यांना पंगतीत छोटीच जागा? छोट्यांचा आवाज महायुतील छोटा वाटतो का? Special Report
Iran Attacks Israel Special Report : इराण आणि इस्रायल युद्धाचे आर्थिक क्षेत्रावर कोणता परिणाम?
Varanasi Sai Baba : साईंसाठी महाराष्ट्र एकवटला; साईंच्या मूर्तींबद्दल कोणता आक्षेप? Special Report
Mahayuti vs MVA : निवडणुकीआधी वक्तव्यांचा 'जिहाद'? महायुतीची रणनीती काय? Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
सांगली
पुणे
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion