एक्स्प्लोर
Pune Satish Wagh Murder | आमदार योगेश टिळेकर यांच्या मामीकडूनच मामाच्या खुनाची सुपारी Special Report
Pune Satish Wagh Murder | आमदार योगेश टिळेकर यांच्या मामीकडूनच मामाच्या खुनाची सुपारी Special Report ९ डिसेंबरला अपहरण आणि हत्येच्या घटनेनं पुणे हादरलं... ही हत्या होती आमदार योगेश टिळेकरांचे मामा सतीश वाघ यांची. सुरुवातीला पैशाच्या वादातून ही हत्या झाली असल्याचं समोर आलं. पण प्रत्यक्षात हत्येचा सगळा डाव वाघ यांच्या पत्नीचाच असल्याचं समोर आलं. आमदार टिळेकरांची मामी, तिचे अनैतिक संबंध आणि मामा सतीश वाघ यांची हत्या... पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report

Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report

NET Exam Paper Leak : NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्रिकेट
व्यापार-उद्योग
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























