एक्स्प्लोर
Pune Mosquitoes Special Report : पुण्यात मच्छरांचं वावटळ? घराबाहेर पडणंही झालंय मुश्किल ABP Majha
Pune Mosquitoes Special Report : पुण्यात मच्छरांचं वावटळ? घराबाहेर पडणंही झालंय मुश्किल
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. ज्यात किड्यांचं वावटळ उठल्याचं पायला मिळतंय. व्हिडीओ आहे पुण्यातला. या व्हिडीओमुळे पुणेकर मात्र चांगलेच धास्तावलेत. पण व्हिडीओत दिसणारे हे डास आहेत की आणखी काही? एवढ्या किड्यांची पैदास नेमकी झाली तरी कशी? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत. पाहूया त्याचसंदर्भातला एक रिपोर्ट..
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


























