एक्स्प्लोर
Electricity Bill Special Package : थकीत विजबील, शेतकऱ्यांना शॉक, नेत्यांवर मात्र मेहेरबाणी
रब्बीच्या हंगामात शेतकऱ्यांना वीज वितरणाकडून कारवाईचा शॉक दिला जातोय. थकीत वीज बील न भरलेल्या शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन कापलं जातंय. कृषी पंपाचं वीज कनेक्शन तोडली जातायेत..कारवाई टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी किमान चालू थकीत बिल भरणं अपेक्षित असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलंय. जिथं शेतकऱ्यांवर कारवाई सुरुय. तिथं लाखोंची थकबाकी असणाऱ्या नेत्यांवर मात्र कोणतीही कारवाई होत नाहीय. मराठवाड्यातील अनेक राजकीय नेत्यांवर लाखो रुपयांची थकबाकी असतानाही कारवाई केली जात नाहीये.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
क्रिकेट
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























