एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रेमडेसिवीर,व्हेंटिलेटरशिवाय कोरोना रुग्ण बरा करणाऱ्या डॅाक्टराचं बेकायदा कोविड हॅास्पिटल!गुन्हा दाखल
रेमडेसिवीर,व्हेंटिलेटरशिवाय कोरोना रुग्ण बरा करणाऱ्या डॅाक्टराचं बेकायदा कोविड हॅास्पिटल. वांगणीतील डॉक्टरवर गुन्हा दाखल झाला आहे. कोरोनाचा संसर्ग पसरवण्यासाठी कारणीभूत डॉक्टर डॉ गुप्तावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी नसतांना रुग्णांना अॅडमिट करून उपचार करत असल्याचं समोर आलं आहे. शिवाय उपचार करतांना डॉक्टर मास्कचा वापर करत नव्हता. आरोग्य अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून बदलापुर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल दाखल झाला आहे.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Special Report Eknath Shinde : काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना कोणती काळजी सतावतेय?
Special Report Nashik BJP MLA : नाशिकमध्ये भाजपमध्ये आमदारांना घरवापसी करण्यास विरोध?
MVA on Result :ठाकरेंच्या सेनेचे काँग्रेसवर प्रहार;MVA तुटणार? ठाकरेंचा वेगळा निर्णय? Special Report
MVA on EC : जनतेच्या मतांवर निवडणूक आयोगाचा दरोडा? विरोधकांचे नेमके आरोप काय? Special Report
Special Report Soybean :आगामी विधानसभेत सोयाबीनचा मुद्दा ठरणार निर्णायक,नेत्यांकडून आश्वासनांचा पाऊस
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement