Nilesh Chavan Arrested Special Report : निलेश चव्हाणच्या मुसक्या आवळल्या, कोणत्या आकानं मदत केली?
Nilesh Chavan Arrested Special Report : निलेश चव्हाणच्या मुसक्या आवळल्या, कोणत्या आकानं मदत केली?
वैष्णवी हगवणे आत्महत्येनंतर आतापर्यंत हगवणे कुटुंबासह या प्रकरणातल्या अनेक संशयितांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यायत. पण गेले १० दिवस यातला एक संशयित पोलिसांना गुंगारा देत होता. पोलिसांपासून लपण्यासाठी त्यानं पुण्यातून थेट देशाबाहेर पळ काढला. पण पोलिसांनी अखेर त्याच्या मुसक्या आवळल्याच. हा संशयित आरोपी म्हणजे हगवणेंच्या अगदी जवळचा असलेला निलेश चव्हाण... गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला निलेश चव्हाण नेपाळमध्ये लपून बसला होता. तिथे तो कसा पोहोचला? इतके दिवस फरार राहण्यासाठी त्याला कुणा आकानं मदत केली का? पाहूयात याविषयीचा हा खास रिपोर्ट...
हगवणे कुटुंब अटकेत...
हगवणेंचे साथीदारही अटकेत...
आणि आता निलेश चव्हाणही ताब्यात...
वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर
२१ मेपासून फरार असलेल्या निलेश चव्हाणच्या
अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांनी मुसक्या आवळल्यायत....
पण निलेशला बेड्या ठोकण्यासाठी
पिंपरी चिंचवड पोलिसांना थेट नेपाळ गाठावं लागलं....
पण निलेश चव्हाण नेपाळमध्ये पोहोचला कसा?
All Shows

































