एक्स्प्लोर

Celebrity Marriage : अब्जाधीश वामसी गदिराजूंचा डोळे दीपवणारा लग्नसोहळा Special Report

आता एक खास रिपोर्ट देशातल्या शाही विवाहसोहळ्याचा. हा शाही विवाहसोहळा पार पडतोय राजस्थानच्या उदयपूरमध्ये. ज्यामध्ये एक अब्जाधीश कपल विवाहबंधनात अडकतंय.
आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरचं वऱ्हाड राजस्थानमध्ये उतरलंय... पाहूयात...

नई चौघड्याचे सूर...

डोनाल्ड ट्रंप जूनियर 

जस्टिन बीबर

जेनिफर लोपेज 

डीजे टिएस्टो 

ऋतिक रोशन

रणवीर सिंह

माधुरी दीक्षित

शाहिद कपूर

अशा हाय प्रोफाईल सेलिब्रिटीजची गर्दी...

आणि उदयपूरमधल्या राजेशाही महालांमध्ये अवतरलेला स्वर्ग...

ही लगीन घाई आहे उद्योजक वामसी गदिराजू आणि नेत्रा मंटेना यांच्या लग्नाची...

२१ नोव्हेंबरपासून या लग्नाच्या सोहळ्याला सुरूवात झालीय.

आणि पुढचे 3 दिवस हा लग्नाचा सोहळा सुरूच राहणारय.

अर्थात हा लग्न सोहळा बघताना आपल्याला अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाची आठवण आल्याशिवाय राहणार नाहीच...

या जागतिक कीर्तीच्या उद्योजकाचं लग्न तितकंच जागतिक दर्जाचं व्हावं यासाठी उदयपूरमधलं हे लोकेशन निवडण्यात आलंय...

लीला पॅलेसमध्ये जणू स्वर्ग अवतरल्याचा भास होतोय...

आकर्षक सजावटी... रोषणाई... भव्य झुंबर... फुलांच्या पायघड्या...

आलिशान व्यवस्था... सगळं काही ग्रँड आहे...

आता इतकं पाहिल्यावर हे नेमके आहेत तरी कोण असा प्रश्न आपल्या सर्वसामान्य मनांना पडला असेल तर बघा...

GFX IN 

HEADER -  कोण आहेत वामसी गदिराजू?

- Superorder कंपनीचे सह-संस्थापक आणि 
चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर
- अमेरिकेच्या कोलंबिया यूनिवर्सिटीत शिक्षण
- 2004 मध्ये फोर्ब्सच्या 30 Under 30 मध्ये स्थान
- वामसी यांच्या कंपनीचं मूल्य18-25 मिलियन डॉलर्स 
- वामसींनी मल्टी-लोकेशन रेस्टोरेंट्ससाठी AI आधारित सॉफ्टवेअर टूल विकसीत
- सॉफ्टवेअर ऑनलाइन ऑर्डरिंग, ग्राहक अनुभव आणि डिलीवरीचे फायदे वाढवण्यासाठी मदत 

GFX OUT

GFX IN - 

HEADER -  कोण आहेत नेत्रा मंटेना?

- Ingenious Pharmaceiticalsचे चेअरमन आणि CEO राम राजू मंटेना यांची मुलगी 
- अमेरिकेच्या ऑरलँडो इथे कंपनीचं मुख्यालय
- आईचे नाव पद्मजा मंटेना
- नेत्रा उद्योजक परिवारातील असल्यानं लग्नाची आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा

GFX OUT

या ग्रँड लग्नाचा खर्चही तेवढाच आहे...

साधारण अंदाजानुसार 200 ते 300 कोटींच्या दरम्यान खर्चाचा आकडा जातो...

त्यामुळे भारतातील सर्वात महागड्या पहिल्या ५ लग्नांच्या यादीत याचाही नंबर लागू शकतो...

लग्नसोहळ्यासाठी उभारलेली ही नगरी म्हणजे राजेशाही बडदास्त आहे...

आंतरराष्ट्रीय स्तरावरचे नेते, अभिनेते, कलाकार आणि बड्या हस्ती जयपूरमध्ये पोहोचल्यामुळे हा सोहळा पाहून अनेकांचे डोळे दिपून गेलेत...

अनंत अंबानीच्या लग्नातलं आंतरराष्ट्रीय वऱ्हाड हा चर्चेचा विषय ठरलं होतं...  तेच वऱ्हाड इथेही अवतरलंय...

त्यामुळे त्यांचे परफ़ॉर्मन्स पाहाण्याचीही उत्सुकता आहे...

(( एखादा परफॉर्मन्सचा व्हिडिओ - ))

गेल्या काही वर्षात लग्न ही संकल्पना इंग्रजीतल्या मॅरेजशी नाही तर वेडिंगशी जोडली गेलीय...

त्यामुळे प्रत्येकाला हा सोहळा जमेल तितका ग्रँड आणि लक्षात राहाण्याजोगा बनवायचा असतो...

त्यातही भारतातल्या बिलेनियरच्या घरचं लग्न म्हणजे 
चर्चा तर होणारच....

यामिनी दळवीसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget