एक्स्प्लोर

NDA Vs INDIA Special Report : 2024 ला पुन्हा देशात कमळ फुलणार की..?

NDA Vs INDIA Special Report : 2024 ला पुन्हा देशात कमळ फुलणार की..?

२०१४ च्या निवडणुकीत मतदार राजाने काँग्रेसचा हात सोडून कमळ हाती घेतलं. आणि देशात मोदी लाट आली..सलग दोन टर्म देशात मोदींचीच जादू कायम राहिली. ज्यामुळे विरोधकांना मात्र घाम फुटला.. महाराष्ट्राबाबात बोलायचं झालं तर गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात दोन मोठे पक्ष फुटले. आणि भाजपच्या साथीने सत्तेत आले. याचीच भीती आता इतर विरोधी पक्षांनाही वाटू लागलीये का? असा प्रश्न उपस्थित होतोय.. कारण गेल्या काही दिवसांपासून विरोधकांची एकजूटी पहायला मिळतेय. एनडीए विरोधात विरोधकांची एकमूठ झाल्याचं दिसतंय. आणि त्याच अनुशंगाने बैठकांचा धडाकाही सुरु आहे..पाटनातल्या बैठकीनंतर विरोधकांनी आता आणखी एका बैठकीचं आयोजन केलंय. कधी आणि कुठे आहे ही बैठक पाहूया.

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vasai Bhondubaba:
"गुन्हा खोटा, लवकरच सत्य समोर येईल!"; वसईतील फरार भोंदूबाबाची सोशल मीडियावरून प्रतिक्रिया
Ashok Kharat Case Nashik Crime News: 150 हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातची केली HIV टेस्ट; पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?, रिपोर्ट समोर
150 हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातची केली HIV टेस्ट; पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?, रिपोर्ट समोर
Mumbai Marathi Language: लालबागमध्ये मराठी डावलून चक्क गुजरातीत फलक; स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप, नेमकं काय घडलं?, VIDEO
लालबागमध्ये मराठी डावलून चक्क गुजरातीत फलक; स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप, नेमकं काय घडलं?, VIDEO
Mumbai Local : पंजाब एक्सप्रेसच्या धडकेत एकाचा मृत्यू, टिटवाळा-कल्याण मार्गावर लोकल सेवा दीड तास विस्कळीत
पंजाब एक्सप्रेसच्या धडकेत एकाचा मृत्यू, टिटवाळा-कल्याण मार्गावर लोकल सेवा दीड तास विस्कळीत
ABP Premium

व्हिडीओ

Vavi Villegers On Ashok kharat : अशोक खरातचे झोल, ग्रामस्थांकडून पोलखोल Special Report
Iran VS US Israel Conflict : नवी आवई, युद्ध नव्हे कारवाई Special Report
Sushma Andhare Vs Sheetal Mhatre : फार्म हाऊसला पाणी, राजकीय उणीदुणी Special Report
Ashok Kharat Cheat Businessman : खरात भुकेला, कुबेर भिकेला; क्राईम फाईल्सचा नव अंक Special Report
Rohit Pawar On Sunil Tatkare :तटकरे-पटेलांनी आयोगाला पत्र देऊन पक्ष काबीज करण्याचा प्रयत्न केला

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vasai Bhondubaba:
"गुन्हा खोटा, लवकरच सत्य समोर येईल!"; वसईतील फरार भोंदूबाबाची सोशल मीडियावरून प्रतिक्रिया
Ashok Kharat Case Nashik Crime News: 150 हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातची केली HIV टेस्ट; पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?, रिपोर्ट समोर
150 हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातची केली HIV टेस्ट; पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?, रिपोर्ट समोर
Mumbai Marathi Language: लालबागमध्ये मराठी डावलून चक्क गुजरातीत फलक; स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप, नेमकं काय घडलं?, VIDEO
लालबागमध्ये मराठी डावलून चक्क गुजरातीत फलक; स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप, नेमकं काय घडलं?, VIDEO
Mumbai Local : पंजाब एक्सप्रेसच्या धडकेत एकाचा मृत्यू, टिटवाळा-कल्याण मार्गावर लोकल सेवा दीड तास विस्कळीत
पंजाब एक्सप्रेसच्या धडकेत एकाचा मृत्यू, टिटवाळा-कल्याण मार्गावर लोकल सेवा दीड तास विस्कळीत
Rinku Singh: उत्तर प्रदेशात रिंकू सिंहला स्पेशल गिफ्ट पण ते स्वीकारण्यासाठी गेलाच नाही! कार्यक्रमात तोच धागा पकडत सीएम योगी नेमकं काय म्हणाले?
उत्तर प्रदेशात रिंकू सिंहला स्पेशल गिफ्ट पण ते स्वीकारण्यासाठी गेलाच नाही! कार्यक्रमात तोच धागा पकडत सीएम योगी नेमकं काय म्हणाले?
10 एप्रिलला बॉक्स ऑफिसवर 'महाक्लॅश'; अक्षय कुमारच्या अडचणी वाढवण्यासाठी येतेय 'ही' ब्लॉकबस्टर क्राईम थ्रिलर फिल्म
10 एप्रिलला बॉक्स ऑफिसवर 'महाक्लॅश'; अक्षय कुमारच्या अडचणी वाढवण्यासाठी येतेय 'ही' ब्लॉकबस्टर क्राईम थ्रिलर फिल्म
सप्तशृंगी गडाकडे पायी चालणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; कारने चिरडल्याने महिला ठार, दोन भाविक जखमी
सप्तशृंगी गडाकडे पायी चालणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; कारने चिरडल्याने महिला ठार, दोन भाविक जखमी
पेट्रोल खरेदीवर 200 रुपयांची मर्यादा नाही, सरकारचं स्पष्टीकरण; कलेक्टर म्हणाले, अफवा पसरवू नका
पेट्रोल खरेदीवर 200 रुपयांची मर्यादा नाही, सरकारचं स्पष्टीकरण; कलेक्टर म्हणाले, अफवा पसरवू नका
Embed widget