एक्स्प्लोर
Advertisement
Nashk Heavy Rain Loss Special Report : वादळी पावसाने घरं उद्धस्त, नाशकात संसार आले उघड्यावर
गेल्या चार दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीटीने नाशिक जिल्ह्यातील सटाणा, मालेगाव, नांदगाव, निफाड, दिंडोरी आदी ११ तालुक्यातील गावात अक्षरशः थैमान घातलेले आहे.या भागातील जवळ - जवळ १४५ गावे व ४६८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे..यामध्ये कांद्याचे सर्वाधिक ५८१४ हेक्टर , डाळिंब ७७३ हेक्टर, द्राक्षबागा ७५५ हेक्टर नुकसान व इतर शेतींपिके जमीन दोस्त झाली आहे..झालेल्या नुकसानीमुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी सध्या मेटाकुटीस आला आहे.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
MVA Internal issue : एकमेकांविरोधात आघाडी, महाविकास आघाडीत बिघाडी Rajikya Shole Special Report
Sharad Pawar NCP | शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा भाकरी फिरणार? Special Report Rajkiya Shole
Soybean Kharedi : बारदामानामुळे अडून, सोयाबीन पडून; सोयाबीन पिकवलं पण विकायचं कुठे? Special Report
Fatima Shaikh Savitribai Phule : सावित्रीबाईंची सखी सत्य की कल्पित? Special Report
Torres Scam Mumbai : मुंबईत भाजीवाल्याचे 14 कोटी बुडाले, टोरेसनं फसवलं Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
बॉलीवूड
धाराशिव
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement