एक्स्प्लोर
Nashik Grape Loss : द्राक्ष उत्पादकांना सरकारी अनास्थेचा फटका, अद्याप पंचनामे नाहीत ABP Majha
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानला आता दोन आठवडे उलटून गेलेत.. पण तरीही जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी पंचनामे न झाल्याने सरकारच्या कारभारावर शेतकरी संताप व्यक्त करतायत.. द्राक्षनगरी अशी ओळख असलेल्या नाशिकमधील शेतकरी निसर्गाच्या या लहरीपणामुळे आणि सरकारच्या अनास्थेमुळे उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.. बघुयात यावरच आधारित एबीपी माझाचा हा ग्राउंड रिपोर्ट...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


























