एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai To Mandava Water Taxi Special Report : मुंबई ते मांडवा 45 मिनिटात प्रवास, वॉटर टॅक्सी सुरु
Mumbai To Mandava Water Taxi Special Report : वॉटर टॅक्सी सुरू होण्याची वाट पाहणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. १ नोव्हेंबरपासून मुंबई क्रूझ टर्मिनल ते मांडवा अशी वॉटर टॅक्सी सुरू होत आहे. या मार्गावर वॉटर टॅक्सी सुरू झाल्याने मुंबई ते मांडवा हा प्रवास अवघ्या ४५ मिनिटांत पूर्ण करणं शक्य होणार आहे. जलमार्गाने प्रवाशांना वाहतुकीचा दुसरा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये वॉटर टॅक्सी सेवा सुरू केली होती.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Special Report Soybean :आगामी विधानसभेत सोयाबीनचा मुद्दा ठरणार निर्णायक,नेत्यांकडून आश्वासनांचा पाऊस
Batenge Toh Katenge Special Report : जुना चेहरा, नवा नारा; बटेंगे तो कटेंग म्हणत योगी महाराष्ट्रात
Mahayuti vs MVA : अर्थ जागावाटपाचा, फैसला मोठ्या भावाचा Special Report
Maharashtra Vidhan Sabha : शुभ मुहूर्तावर, शिक्का अर्जावर; कोण कधी भरणार अर्ज? Special Report
VHP Sammelan : हिंदूंचं मत आखाड्यात संत; महायुतीला मोका, मविआला धक्का? Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement