एक्स्प्लोर
Mumbai Pune Expressway : एक टँकर, चार मृत्यू , एक्सप्रेसवेवर आरोग्य सुविधा का नाही? Special Report
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे... वेगवान, सुसाट आणि सुरक्षित अशी एकेकाळची ख्याती... एकेकाळी महाराष्ट्राला अभिमान वाटावा असा हा द्रुतगती मार्ग... मात्र आता या महामार्गाचं नाव जरी घेतलं तरी अंगावर काटा येतो... त्याचं कारण आहे, वारंवार होणारे अपघात... आणि त्यात तडफडत जाणारे जीव... दोन-चार दिवसांतून एकदा तरी वाहतूक कोंडी... त्यामुळे, टोलची वारेमाप वसुली करूनही प्रवाशांच्या पदरात फक्त आणि भीती, मनस्ताप पडत असेल तर, प्रशासनाचं कुठतरी चुकतंय... या चुकांवर बोट ठेवणारा, सरकारच्या डोळ्यांत अंजन घालणारा विशेष रिपोर्ट... पाहूयात...
सगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
व्यापार-उद्योग
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement