Shinde Vs Thackeray : भास्कर जाधवांच्या नाराजीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेत चिंतन होणार? Special Report
Shinde Vs Thackeray : भास्कर जाधवांच्या नाराजीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेत चिंतन होणार? Special Report
सध्या कोणत्याच निवडणुका नाहीत...तरीही ठाकरेंच्या शिवसेनेत आऊटगोईंग...तर शिंदेंच्या शिवसेनेत इनकमिंग जोरात सुरू आहे...ठाकरेंची साथ सोडणारे पक्षावर सडकून टीका करतायत...पण जे राहिलेत त्यांच्यातसुद्धा अस्वस्थता आहे...कोकणात भास्कर जाधव हे ठाकरेंचे एकमेव आमदार या घडीला आहेत...कोकणातल्या ठाकरेंच्या सेनेच्या पडझडीनंतर त्यांनाही बोलल्याशिवाय राहावलं नाही...भास्कर जाधवांच्या नाराजीनंतर ठाकरेंच्या सेनेत चिंतन होणार का? पाहुया एक स्पेशल रिपोर्ट...
सगळे कार्यक्रम





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज




























