MP Jailer Firoza-Prisoner Dharmendra Love Story :जेलर कैद्याची कारगृहातील प्रेमकहाणी Special Report
MP Jailer Firoza-Prisoner Dharmendra Love Story :जेलर कैद्याची कारगृहातील प्रेमकहाणी Special Report
प्रेम... कितीही शब्दसंपदा वापरली तरी प्रेमाचा नेमका आणि खरा अर्थ समजवून सांगणं कठीणच... मात्र मध्यप्रदेशातल्या एका जेलरची आणि कैद्याची प्रेमकहाणी पाहिल्यानंतर, प्रेमाचा अर्थ शब्दातून सांगण्याची गरजच उरत नाही... एका कारागृहात सुरू झालेल्या या प्रेमकहाणीचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहुयात
आजवर तुम्ही अनेक प्रेम कहाण्या ऐकल्या असतील...
मात्र फिरोजा आणि अभिलाशची प्रेमकहाणी त्या सगळ्यांपेक्षा वेगळीय...
नुसती वेगळीच नाही, तर प्रेमाची परिभाषा एका वेगळ्या उंचीवर नेणारी आहे...
या कहाणीची सुरूवात झाली ती कारागृहातून...
मध्य प्रदेशातल्या सतना कारागृहाच्या सहाय्यक अधीक्षकपदी असलेल्या फिरोजा खातून... या कहाणीच्या नायिका
तर हत्येच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेला अभिलाष उर्फ धर्मेंद्र... या कहाणीचा नायक
All Shows
































