एक्स्प्लोर
Kankavli Shiv Sena Politics : ठाकरे-शिंदे एकत्र? मातोश्रीवरील आदेशाने डाव उलटला Special Report
महाराष्ट्रामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतीमध्ये एक नवी राजकीय समीकरणे जुळताना दिसत होती, पण आता ती फिसकटली आहे. स्थानिक पातळीवर भाजपला रोखण्यासाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना (UBT) एकत्र येऊन 'शहर विकास आघाडी' स्थापन करण्याच्या तयारीत होत्या. मात्र, यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 'कोणत्याही परिस्थितीमधे गद्दार गट आणि भाजप यांची हातमिळवणी करता कामा नये अश्या स्पष्ट सूचना शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे साहेबांनी दिलेल्या आहेत,' असे त्यांच्या गटाकडून स्पष्ट करण्यात आले. दुसरीकडे, भाजपचे खासदार नारायण राणे यांनीही, शिंदे गटाने ठाकरेंसोबत युती केल्यास कोकणातील संबंध तोडण्याचा इशारा दिला होता. या घडामोडींमुळे कणकवलीतील स्थानिक नेत्यांची राजकीय कोंडी झाली आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Election Politics : राजकराण बेभान, राडेबाजीला उधाण; मतदान झालं, गोंधळ सुरूच..Special Report

Wedding Fight : लग्नाचा मंडप की कुस्तीचा फड? अजब लग्नांच्या गजब कहाण्या Special Report

Godwoman Defrauded : माझाची काठी, वसूल 14 कोटी, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट Special Report

IndiGo Plane : इंडिगो जमिनीवर, खोळंब्याचा टेक ऑफ, सेवा विस्कळित का झाली? Special Report

Sayaji Shinde :सयाजींची भूमिका सत्ताधाऱ्यांना पटेना, वृक्षतोडीला सयाजी शिंदेंचा विरोध Special Report
Advertisement
Advertisement





























