एक्स्प्लोर
Advertisement
Pik Vima Yojana Special Report : राज्यात पीक विमा योजनेचा गौरफायदा घेण्याचा प्रयत्न,नेमकं काय घडतंय?
२०२२-२३ च्या फळ पिक विमा योजनेसाठी जवळपास २ लाख ४८ हजार ९३० अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र शेतात कोणतेही फळपीक नसताना शेतकऱ्यांच्या नावाने कोणीतरी दुसऱ्याच व्यक्तींनी विमा भरल्याचं आता उघड झालाय. एवढंच नाही तर राज्यभरात तब्बल १४ हजार ५९३ बोगस अर्ज दाखल झाल्याचे फळ पीक विमेच्या क्षेत्रीय तपासणीत समोर आलंय. त्यापोटी ६५ कोटी ३६ लाख रुपयाचा विमा हफ्ता देखील शेतकऱ्यांच्या नावाने भरण्यात आला होता. ही संपूर्ण रक्कम आता शासनाने जप्त केलीय. एकट्या सोलापूर जिल्ह्यात ४ हजार ४१३ पैकी २ हजार ७१३ अर्ज बोगस असल्याचे समोर आलंय. तर जालन्यात ४७ हजार ६८७ अर्ज बोगस असल्याचे पडताळणीत समोर आलं आहे. हे केवळ फळ पीक संदर्भात आहे. आणि यातून १९३ कोटींचा विमा लाटण्याचा प्रयत्न झालाय.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Anganwadi Sevika| लाडकी बहीणचे फॉर्म भरून देणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा मानधन रखडलं Special Report
Kalyan Crime News : कल्याणमध्ये चिमुरडीवर अत्याचार करून हत्या, आरोपीला फाशी द्या! Special Report
Devendra Fadnavis Gadchiroli Guardian Minister : गडचिरोलीचं पालकमंत्रिपद फडणवीसांकडे? Special Report
Sanjay Raut on MVA : संजय राऊतांना 'लाडकी बहिणी'च्या नवऱ्याची चिंता, प्रकरण काय? Special Report
Navi Mumbai Accident Car Airbag Death : कारमध्ये मुलांना पुढं बसवताय? हा व्हिडीओ पाहा Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement