एक्स्प्लोर
Mahadev Jankar Special Report : जानकरांची कोलांटउडी; 48 तास... आणि जानकर मविआतून महायुतीत
हल्लीच्या राजकारणात, कुठला नेता आज कुठे आहे आणि उद्या कुठे आहे? याचा थांगपत्ता लागणं अत्यंत कठीण आहे. दिवस पलटला रे पलटली की काही नेते, रात गयी, बात गयी... असं म्हणत, वेगळाच झेंडा घेऊन उभे ठाकतात... आणि याचं महत्त्वाचं उदाहरण महाराष्ट्राला बघायला मिळालंय, महादेव जानकर यांच्या रुपाने... ४८ तासांआधी शरद पवारांशी चर्चा करून, तिकीट पदरात पाडून घेणाऱ्या महादेव जाणकरांची भूमिका ३६० अंशात कशी बदललीय, आणि ते कधीकाली ज्यांच्यावर नाराज होते, त्या महायुतीत कसे सहभागी झालेत... पाहूयात या रिपोर्टमधून..
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report

Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report

NET Exam Paper Leak : NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्रिकेट
व्यापार-उद्योग
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























