एक्स्प्लोर
Advertisement
Madha Mohite Patil Special Report : माढ्याचा तिढा कायम, मोहिते पाटील महायुतीला धक्का देणार?
Madha Mohite Patil Special Report : माढ्याचा तिढा कायम, मोहिते पाटील महायुतीला धक्का देणार?
भाजपला धक्का देण्याच्या तयारीत मोहिते पाटील कुटुंब आहे. मोहिते पाटील कुटुंबीय शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. उद्या हा पक्षप्रवेश होणार होता. मात्र तो आता तीन ते चार दिवसांनी पुढे गेलाय. तीन ते चार दिवसांनंतर शरद पवारांशी ही बैठक होणार आहे. पवारांच्या इतर बैठका असल्यामुळे ही बैठक लांबल्याचं बोललं जातंय. माढा मतदारसंघात भाजपने रणजितसिंह निंबाळकर यांनाच पुन्हा उमेदवारी दिल्याने मोहिते पाटील कमालीचे नाराज झालेत. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला माढा लोकसभा मतदारसंघ २०१९ मध्ये मोहिते पाटील कुटुंबाने भाजपला एकहाती जिंकून दिला होता. पण केवळ ५ वर्षात भाजपबाबत भ्रमनिरास झाल्याने मोहिते पाटील पुन्हा स्वगृही निघालेत.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Batenge Toh Katenge Special Report : जुना चेहरा, नवा नारा; बटेंगे तो कटेंग म्हणत योगी महाराष्ट्रात
Mahayuti vs MVA : अर्थ जागावाटपाचा, फैसला मोठ्या भावाचा Special Report
Maharashtra Vidhan Sabha : शुभ मुहूर्तावर, शिक्का अर्जावर; कोण कधी भरणार अर्ज? Special Report
VHP Sammelan : हिंदूंचं मत आखाड्यात संत; महायुतीला मोका, मविआला धक्का? Special Report
Maharashtra Board : हुश्श...! विज्ञानाचं गणित सुटलं! राज्याचं नवं शैक्षणिक धोरण Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement