एक्स्प्लोर
Chiplun : महापुरात कोकणचं वैभव गेलं, चिपळूण वस्तूसंग्रहालय उध्वस्त, चिखलात मूर्ती,हस्तलिखितांचा लगदा
चिपळूणच्या महापुरानं कोकणाचं वैभव पाण्यात वाहून गेलं. आज शहरातील वस्तूसंग्रहालय पूर्णत: उद्धवस्त झालंय. उरलाय तो केवळ चिखल आणि तुटलेल्या पुरातन वस्तू. त्यामुळे लाखो, हजारो वर्षांचा वारसा आता हातचा जाण्याची भीती आहे. पुरातून वाहून केलेल्या वस्तू आणि मोडतोड झालेल्या वस्तू हाती किती लागतील ही शंका आहे. पाहुयात चिपळूणमधील लोकमान्य वस्तूसंग्रहालयावरील एक रिपोर्ट
Tags :
Corona Death Covid Death Maharashtra Monsoon Maharashtra Rain IMD Konkan Flood Monsoon Konkan Rain Maharashtra Rains Update Monsoon 2021 Chiplun Rain Mahad Flood Chiplun Flood Update Maharashtra Rain Flood Situation In Konkan Mahad Rain Update Raigad Weather Forecast Chiploon Flood Chiplun Death Aprant Hospital Kamthe Hospital Flood Death Maharashtra MonsoonAll Shows
स्पेशल रिपोर्ट

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
ठाणे

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


























