एक्स्प्लोर
Jalgaon Boy Special Report : जळगावच्या युवकाने नौदलाची माहिती पुरवली?, युवक ATSच्या ताब्यात
गेल्या काही दिवसांत भारताची गोपनीय माहिती पाकिस्तानला दिल्याचे प्रकार वाढलेयत... कुणी हनी ट्रॅपमध्ये अडकून माहिती दिली, तर कुणी प्रेमाच्या जाळ्यात अडकून पाकिस्तानला माहिती दिली... असाच एक प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय... धक्कादायक म्हणजे, पाकिस्तानला माहिती देणारा हा तरूण, नौदलाचा सैनिक आहे... आणि त्याने पैशांच्या लोभापोटी पाकिस्तानला गोपनीय माहिती दिल्याचं बोललं जातंय... पाहूयात, कोण आहे हा तरूण आणि त्याने नेमकं काय केलंय...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha

Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
सोलापूर
भारत
महाराष्ट्र



























