India Vs Pakistan War : भारत-पाक संघर्षात एस -400 नं दाखवून दिली ताकद Special Report
हे अवशेष आहेत भारताच्या S-400 या एअर डिफेन्स सिस्टीममधून निघालेल्या क्षेपणास्त्राचे... हे अवशेष सापडलेत पाकिस्तानच्या हद्दीत... नेहमीप्रमाणे पाकिस्तानी मीडियाने भारताचं एस ४०० क्षेपणास्त्र पाडल्याचाही दावा केलाय.. मात्र त्यांचा हा दावा फोल आहे हे एस ४०० ची माहिती असलेला कोणीही सांगू शकेल.
((एस ४०० चे अॅक्शनमधील शॉट्सचा भन्नाट मोंटाज करा))
<<भारताचं सुदर्शन चक्र... S 400 AD सिस्टीम>>
ऑपरेशन सिंदूरनंतर भारताच्या हवाई हद्दीचं रक्षण करण्यात सिंहाचा वाटा उचलला एस ४०० या यंत्रणेने..
पाकिस्तानचे शेकडो ड्रोन्स, क्षेपणास्त्र, भारताकडे झेपावलेली लढाऊ विमानं भारतीय भूमीवर अजिबात नुकसान पोहोचवू शकली नाहीत याचं कारण भारताची एअर डिफेन्स सिस्टीम... अगदी काही लक्ष्य तर पाकिस्तानी हद्दीतच नष्ट करण्यात आली... पाकिस्तानी हद्दीत सापडलेले एस ४०० च्या क्षेपणास्त्राचे अवशेष हा त्याचाच एक भाग आहे.
((PTC- एस ४०० यंत्रणेच्या अवशेषांचा पाकिस्तानी हद्दीतला हा फोटो हा सर्वात मोठा पुरावा आहे पाकिस्तानसोबत चीनच्याही मुखभंगाचा... पाकिस्तानी जेएफ १७ या लढाऊ विमानाने भारतीय हद्दीत शिरण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला रोखण्यासाठी एस ४०० यंत्रणेचं हे क्षेपणास्त्र शूट झालं आणि त्याने लक्ष्याचा वेधही घेतला. क्षेपणास्त्राची केस पाकिस्तानी हद्दीत पडली. ))
((बाईट- कर्नल सोफिया कुरेशी
शनिवारच्या पत्रकार परिषदेतला बाईट काढा
पहला, पाकिस्तान ने ये क्लेम किया कि उसने अपने JF-17 से हमारे एस-400 और Brahmos missile को नुकसान पहुंचाया, जो कि बिलकुल गलत है। ))
GFX IN
S 400 एअर डिफेन्स सिस्टीममध्ये चार प्रकारची क्षेपणास्त्र असतात. ही क्षेपणास्त्र ४० किमीपासून ४०० किमीपर्यंतच्या लक्ष्यांचा वेध घेऊ शकतात. हवेतून जमिनीवर मारा करणारी एस ४०० मधील क्षेपणास्त्र एकाचवेळी ८० लक्ष्य बेचिराख करू शकते. जगात सर्वात वेगवान फायटर विमानापासून ते छोट्या ड्रोनपर्यंत कोणत्याही लक्ष्याचा वेध घेण्याची त्याची क्षमता आहे. अवघ्या ३ मिनिटांत ही सिस्टीम फायरिंगसाठी तयार होते.
GFX OUT
((बाईट- एअर मार्शल ए के भारती, डायरेक्टर जनरल एअर ऑपरेशन्स
etxm del air marshel on ramcharitmanas kavita byte 120525 MR))
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून हवाई हल्ले होणार हे अगदी स्वच्छ होतं... मात्र भारतीय हद्दीचं, भारतीय जीविताचं रक्षण करण्याची जबाबदारी एस ४०० ने सांभाळली. पाकिस्तानी मनसुबे उधळण्यासाठी भारताचं सुदर्शन चक्र सुटलं आणि त्यात पाकिस्तानी अस्त्र भंगारात परिवर्तित झाली.
ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा
All Shows

































