एक्स्प्लोर

India VS Pakistan War : पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये भीतीची लाट Special Report

राफेल... हे नाव ऐकूनच पाकिस्तानची भंबेरी उडते...पाकिस्तानी सरकारमधले झाडून सगळे मंत्री राफेलवरून बेताल बडबड करतायत...खरंतर ते आपली भीती लपवण्याचा प्रयत्न करतायत...आकाशातलं ब्रह्मास्त्रं म्हटलं जाणारं राफेल प्रत्येक ऋतूसाठी आणि प्रत्येक मिशनसाठी तयार असतं...राफेलचा पाकिस्ताननं कसा धसका घेतलाय, त्याचा हा स्पेशल रिपोर्ट पाहुया...


((राफेल की शानदार तस्वीरों का मोंटाज))

राफेल... हे केवळ एक लढाऊ विमान नाही तर शत्रूंचा कर्दनकाळ आहे...
((रिलीफ))
भारताची ती ताकद आहे ज्याला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं...
((रिलीफ))
भारतीय नौदलाचं अभेद्य कवच...ज्याच्या ताकदीसमोर पाकिस्तानसारख्या देशांची पाचावर धारण बसेल... 
((रिलीफ))

BYTE
 ((बाइट- इशाक डार ))
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये भीतीची लाट पसरलीय..केवळ चेहरे बदलतायत, पण सरकारमध्ये बसलेले झाडून सगळे मंत्री भारताला उत्तर द्यायची वल्गना करतायत...

BYTE
((बाइट- रेल मंत्री की या फिर सूचना - जवाब देंगे यही लाइन चलेगी))
पाकिस्तान काय उत्तर देणार?...केवळ राफेलचं नाव ऐकूनच पाकिस्तानची बोबडी वळते...

BYTE
((बाइट- राफेल हो या राफेल का मामा सबको देख लेंगे))

((राफेल की तस्वीरें ))
खरंतर भारताचं लढाऊ विमान राफेलचं पाकिस्तानकडे कोणतंच उत्तर नाहीय...त्यामुळे पाकिस्तानचे नेेते बेताल बडबड करतायत...पाकिस्तानात यावेळी भीतीचं कसं वातावरण आहे त्याचे चार पुुरावे आम्ही तुम्हाला दाखवतो...
((चैप्टर प्लेट-पहला सबूत ))

((सांसद की तस्वीर की एंट्री ))
पाकिस्तानच्या संसदेलाच आपल्या देशाच्या लष्करावर विश्वास नाहीय...
युद्धाची वेळ आल्यास इंग्लंडला पळून जाऊ, असं खासदार असलेले
शेर अफजल म्हणतात...

((बड़े-बड़े टेक्सट के साथ बाइटलगेगी ))
 ((बाइट- प्रदीप भंडारी ))

((चैप्टर प्लेट- खौफ का दूसरा सबूत))((
पाकिस्तान की लाल मस्जिद की तस्वीरें ))

इस्लामाबादमधल्या लाल मशिदीतल्या मौलानांनी तिथं उपस्थित असलेल्या लोकांना युद्धाबाबत एक प्रश्न विचारला...त्यावरचं उत्तर ऐकून तुम्हाला कळेल की पाकिस्तानात कसं भीतीच्या सावटाखाली जगतोय...
((बाइट- टेक्सट के साथ लगेगी ))

((चैप्टर प्लेट- खौफ का तीसरा सबूत))
पाकिस्तान सरकार आणि लष्कर घाबरलंय...कारण युद्ध झाल्यास भारतीय लष्कराला पाठिंबा देऊ, अशी घोषणा तिथल्या मशिदींतून केलीय जातेय...((बाइट- खैबर पख्तूनख्वा वाले मौलाना का बयान ))

((चैप्टर प्लेट- खौफ का चौथा सबूत))
भीतीच्या चौथा पुराव्यासाठी हा फोटो पाहा...
((रिलीफ))
भीती लपवण्यासाठी आणि जगासमोर प्रपोगंडा करण्यासाठी पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अताउल्लाह तरार पाकिस्तानी आणि आंतरराष्ट्रीय मीडियाला घेऊन नियंत्रण रेषेवर पोहोचले...
((रिलीफ))
पाकिस्तान घाबरलाय...कारण पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारत लवरकच काहीतरी मोठं पाऊल उचलेल, असे संकेत भारत सरकारकडून दिले जातायत...

BYTE
((बाइट- राजनाथ सिंह की पूरी लगेगी ))

((एंकर- सिर्फ बयान नहीं दिए जा रहे बल्कि हिंदुस्तान लगातार एक्शन मोड में है। बॉर्डर पर राफेल की पेट्रोलिंग की बात खुद पाकिस्तान का मीडिया कबूल कर चुका है। हालांकि इस पर भारत की तरफ से कोई बयान नहीं दिया गया है लेकिन पाकिस्तान में भारत की संभावित कार्रवाई को लेकर दहशत बनी हुई है और इसीलिए लाहौर से इस्लामाबाद तक विमानों की सामान्य आवाजाही बंद कर दी गई है... पाकिस्तान ने अपने एयर स्पेस में जैमर लगाये हैं इतना ही नहीं पाकिस्तान ने पीओके की तरफ जाने वाली उड़ानें भी स्थगित कर दी है । राफेल का खौफ ऐसा है कि पीओके में चलने वाले मदरसे तक दस दिनों के लिए बंद कर दिए गए हैं। पाकिस्तान के खैबर पख्तून ख्वां प्रांत के 29 जिलों में अलर्ट के लिए साय़रन सिस्टम लगाया है)) 

((लैंडिंग का मोंटाज))
दोन मे रोजी भारतीय हवाई दलानं उत्तर प्रदेशातल्या गंगा एक्स्प्रेस वेवर आपल्या लढाऊ विमानांचं लँडिंग केलं...ते दृश्य पाहून पाकिस्तानची भंबेरी उडालीय...
((रिलीप))
राफेल, सुखोई, मिराज, मिग २९ आणि जग्वारसारख्या लढाऊ विमानांच्या गर्जनेमुळे पाकिस्तानच्या कानठळ्या बसल्या असतील...

BYTE
((बाइट- राफेल पर आम लोगों की ))

VO
राफेलची धास्ती पाकिस्ताननं किती घेतलीय हे त्याच्या उपपंतप्रधानांच्या वक्तव्यातूनच स्पष्ट होतंय...

BYTE
 ((बाइट- इशाक डार आज वाली ))

((पाकिस्तान के ड्रोन शॉट और फिर सायरन की आवाजें ))

भारताच्या हल्ल्याच्या भीतीनं पाकिस्तानातल्या शहरांशहरांमध्ये सायरन लावले जातायत. 
((रिलीफ))

राफेलच्या ताकदीचा अंदाज सगळ्या जगाला असल्यानं पाकिस्तान घाबरणं साहजिकच आहे...
((तस्वीरों का रिलीफ))

हे डबल इंजिनवालं मल्टिरोल फायटर जेट फ्रान्समध्ये तयार झालंय...आणि भारतीय हवाईदलाचा गौरव बनलंय.
((बढ़िया रिलीफ लगेगा ))

४.५ जनरेशनच्या फायटर जेटमध्ये सहभागी असलेल्या राफेलसमोर जगातलं कोणतंही लढाऊ विमान टिकू शकत नाही...
((रिलीफ))

GFX IN
((ग्राफिक्स इन ))
राफेलला आकाशातला सिंह म्हटलं जातं
कारण राफेल तासाला २ हजार १३० किलोमीटर वेगानं उड्डाण करण्यासाठी सक्षम आहे 
एका मिनिटांत ६० हजार फूट उंचीवर ते पोहोचू शकतं
राफेल ३ हजार ७०० किलोमीटर दूरपर्यंत वार करू शकतं
आणि सलग १० तास हजारो फूट उंचीवर शत्रूच्या नाकात दम आणू शकतं
((ग्राफिक्स आउट))
GFX OUT

((बाइट- एक्सपर्ट की लगेगी ))

((समंदर में शिप पर लैंड करने के विजुअल ))

ALPHA GFX IN
((एल्फा इन ))
राफेलचं वैशिष्ट्य म्हणजे ते फारच थोड्या जागेत लँड करू शकतं
९.५ टन वजन घेऊन उड्डाण करू शकतं
राफेलवरची रडार यंत्रणा एकावेळी ४० टार्गेट ओळखू शकतं... 
((रिलीफ))

राफेलमध्ये हवेतल्या हवेत मारा करणारं मिटिओर मिसाईल तैनात आहे, जे २०० किलोमीटरपर्यंत शत्रूला नेस्तनाबूत करू शकतं
((मिसाइल अटैक की तस्वीर))

SCALP क्रूज मिसाइलद्वारे राफेल ज़मिनीवर ३०० किलोमीटर अंतरापर्यंत हल्ला करू शकतं 
((रिलीफ))

((धूल भरी आंधी की तस्वीरें आई हैं आज))
धुळीचे लोट असोत किंवा मुसळधार पाऊस...राफेलला उड्डाणापासून कुणीही रोखू शकत नाही...

राफेल ३६० अंश म्हणजेच चोहोबाजूला नजर ठेवू शकतं. विमानात ऑक्सिजन जनरेशन यंत्रणा आहे...म्हणजेच उंच उड्डाणावेळी ते थकत नाही...
((रिलीफ))

((सीरिया और अफगानिस्तान में राफेल के इस्तेमाल की तस्वीरें ))
अफगानिस्तानपासून सीरिया आणि इराकच्या रणभूमीपर्यंत राफेलनं आपल्या पराक्रमाची चुणूक दाखवलीय...
((बढ़िया तस्वीरों का रिलीफ))

((बाइट- एक्सपर्ट की आज मंगाई है ))

२०२० मध्ये राफेल भारतात आलं आणि हवाई दलात सहभागी झालं...तेव्हा पाकिस्तानच नाही तर चीनलाही धक्का बसला होता...राफेल हे स्वसंरक्षणासाठी आहे, पण कुणी वार करेल त्याला उत्तरसुद्धा दिलं जाईल, असं भारतानं तेव्हाही स्पष्ट केलं होतं...

BYTE
((बाइट- टाइमलाइन पर है राजनाथ की - जवाब दिया जाएगा ))

पाकिस्तानला राफेलची भीती वाटते कारण युद्धाची वेळ आली तर राफलेला लाहोर गाठायला केवळ आठ मिनिटं लागतील...

ALPHA IN
((एल्फा ))
इस्लामाबादपर्यंतच अंतर राफेल केवळ १४ मिनिटांत कापेल
आणि कराचीला पोहोचायला राफेलला ३२ मिनिटं लागतील
((एल्फा आउट))
ALPHA OUT

राफेल अण्वस्त्रं न्यायलासुद्धा सक्षम आहे...त्यामुळे त्याचा दरारा आणि शत्रूची भीती दोन्ही एकाचवेळी वाढतात...
((रिलीफ))

पाकिस्तान राफेलला यासाठीही घाबरतो कारण त्याच्याजवळ जेएफ १७ आणि जुने एफ १६ फायटर जेट आहेत...जे राफेलच्या आसपाससुद्धा फिरकू शकत नाहीत... 
((बाइट- मिल जाए पुरानी ))

त्यामुळे हवेत वेगानं संचार करणारा हा वायूवीर पाकिस्तानसाठी कर्दनकाळ आहे...राफेलला पाकिस्तान घाबरतो, यातूनच त्याच्या ताकदीची चुणूक मिळते...
ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा...

 

 

 

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sangli Municipal Corporation Election: बहुरंगी लढतीत सांगलीत कोण बाजी मारणार? महायुती फुटली, महाविकास आघाडीतही ठाकरे सेना बाहेर; कोण वर्चस्व राखणार??
बहुरंगी लढतीत सांगलीत कोण बाजी मारणार? महायुती फुटली, महाविकास आघाडीतही ठाकरे सेना बाहेर; कोण वर्चस्व राखणार??
राष्ट्राध्यक्षाला घरातून उचलल्यानंतर व्हेनेझुएलाच्या 50 दशलक्ष बॅरल तेलावर ट्रम्पनी एका झटक्यात हात टाकलाच! म्हणाले, कमाईवरही माझं नियंत्रण असेल, याचा दोन्ही देशांना फायदा होईल
राष्ट्राध्यक्षाला घरातून उचलल्यानंतर व्हेनेझुएलाच्या 50 दशलक्ष बॅरल तेलावर ट्रम्पनी एका झटक्यात हात टाकलाच! म्हणाले, कमाईवरही माझं नियंत्रण असेल, याचा दोन्ही देशांना फायदा होईल
बायकोनं नवऱ्याला रात्रीतच गुप्तांग दाबून संपवलं; सकाळी उठताच चहासोबत टोस्ट खाऊन घरातून बाहेर पडली, सासूला जाताना म्हणाली, तो उशीरा झोपून उठेल
बायकोनं नवऱ्याला रात्रीतच गुप्तांग दाबून संपवलं; सकाळी उठताच चहासोबत टोस्ट खाऊन घरातून बाहेर पडली, सासूला जाताना म्हणाली, तो उशीरा झोपून उठेल
Mumbai Metro: कासारवडवली, ठाणे, विक्रोळी, वडाळा मेट्रो रेल्वे कधी सुरु होणार? एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याकडून महत्त्वाची अपडेट
कासारवडवली, ठाणे, विक्रोळी, वडाळा मेट्रो रेल्वे कधी सुरु होणार? एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याकडून महत्त्वाची अपडेट
ABP Premium

व्हिडीओ

Kolhapur Pregnant Candidate Congress : 9 महिन्यांची गरोदर महिला कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात
Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार
Akhil Chitre On Nitesh Rane : नितेश राणे ढोंगी आणि लोचट व्यक्ती, त्यांनी आमच्याबद्दल बोलू नये..
Rohit Pawar MCA Vastav 261 : रेवती सुळे, कुंती रोहित पवार यांच्या समावेशाचा वाद पेटला;न्यायालयाचा चाप
Navneet Rana Amravati Speech : तेरी दादागिरी पाकिस्तानमें चलेगी..,नवनीत राणांचा ओवैसींवर घणाघात

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Municipal Corporation Election: बहुरंगी लढतीत सांगलीत कोण बाजी मारणार? महायुती फुटली, महाविकास आघाडीतही ठाकरे सेना बाहेर; कोण वर्चस्व राखणार??
बहुरंगी लढतीत सांगलीत कोण बाजी मारणार? महायुती फुटली, महाविकास आघाडीतही ठाकरे सेना बाहेर; कोण वर्चस्व राखणार??
राष्ट्राध्यक्षाला घरातून उचलल्यानंतर व्हेनेझुएलाच्या 50 दशलक्ष बॅरल तेलावर ट्रम्पनी एका झटक्यात हात टाकलाच! म्हणाले, कमाईवरही माझं नियंत्रण असेल, याचा दोन्ही देशांना फायदा होईल
राष्ट्राध्यक्षाला घरातून उचलल्यानंतर व्हेनेझुएलाच्या 50 दशलक्ष बॅरल तेलावर ट्रम्पनी एका झटक्यात हात टाकलाच! म्हणाले, कमाईवरही माझं नियंत्रण असेल, याचा दोन्ही देशांना फायदा होईल
बायकोनं नवऱ्याला रात्रीतच गुप्तांग दाबून संपवलं; सकाळी उठताच चहासोबत टोस्ट खाऊन घरातून बाहेर पडली, सासूला जाताना म्हणाली, तो उशीरा झोपून उठेल
बायकोनं नवऱ्याला रात्रीतच गुप्तांग दाबून संपवलं; सकाळी उठताच चहासोबत टोस्ट खाऊन घरातून बाहेर पडली, सासूला जाताना म्हणाली, तो उशीरा झोपून उठेल
Mumbai Metro: कासारवडवली, ठाणे, विक्रोळी, वडाळा मेट्रो रेल्वे कधी सुरु होणार? एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याकडून महत्त्वाची अपडेट
कासारवडवली, ठाणे, विक्रोळी, वडाळा मेट्रो रेल्वे कधी सुरु होणार? एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याकडून महत्त्वाची अपडेट
Sanjay Raut on BJP: भाजप कामाठीपुऱ्यात उभी, कोणीही या, अकोटपासून मीरा भाईंदरपर्यंत भाजपची एमआयएमसोबत छुपी युती, मग आता हिरवे झाले नाहीत का? भाजप हा दुतोंडी गांडूळ; संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजप कामाठीपुऱ्यात उभी, कोणीही या, अकोटपासून मीरा भाईंदरपर्यंत भाजपची एमआयएमसोबत छुपी युती, मग आता हिरवे झाले नाहीत का? भाजप हा दुतोंडी गांडूळ; संजय राऊतांचा हल्लाबोल
PMC Election 2026: पुण्यातील निवडणुकीत नामचीन भाईंना उमेदवारी, पोलिसांची करडी नजर, एकही चूक झाल्यास...
पुण्यातील निवडणुकीत नामचीन भाईंना उमेदवारी, पोलिसांची करडी नजर, एकही चूक झाल्यास...
महिला अन् विद्यार्थ्यांना मोफत केएमटी, महिलांना आरोग्य कवच, रस्त्यांचे थर्ड पार्टी ऑडिट, कोल्हापूरची हद्दवाढ, जयप्रभा स्टुडिओची जागा ताब्यात घेणार; काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय काय?
टक्केवारी संपवणार, महिला अन् विद्यार्थ्यांना मोफत केएमटी, रस्त्यांचे थर्ड पार्टी ऑडिट, कोल्हापूरची हद्दवाढ, जयप्रभा स्टुडिओची जागा ताब्यात घेणार; काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय काय?
Devendra Fadnavis BMC Election 2026: राज आणि उद्धव ठाकरेंचा जीव फक्त मुंबईत अडकलाय, त्यांना BMC काबीज करुन भ्रष्टाचार करायचाय; देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका
राज आणि उद्धव ठाकरेंचा जीव फक्त मुंबईत अडकलाय, त्यांना BMC काबीज करुन भ्रष्टाचार करायचाय; देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका
Embed widget