एक्स्प्लोर
India Flood News : काश्मीर ते कन्याकुमारी जलप्रलय ABP Majha
परतीच्या पावसाने केरळमध्ये कसा हाहाकार उडाला ते आपण सगळ्यांनीच बघितलं. केरळमधली पुरस्थिती आटोक्यात येत असताना आता उत्तराखंडमध्ये निसर्गाचा कोप पाहायला मिळतोय. जोरदार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आलाय तसच राज्यातल्या बहुतांश भागात भुःस्खलनाच्या घ़टनाही घडल्यायेत. त्यामुळे राज्यातल्या अनेक भागांचा एकमेकांशी संपर्कही तुटलाय. उत्तराखंडमध्ये अजूनही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे बद्रीनाथ, चारधाम यात्राही थांबवण्यात आलीये. काय परिस्थिती आहे उत्तराखंडमधली बघुयात......
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report

Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report

Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha



























