एक्स्प्लोर
Horse Market Special Report : 2 वर्षांनी अकलूजमध्ये घोडेबाजार, चक्क 51 लाख घोड्याची किंमत
दोन वर्षानंतर देशातील पहिला घोडेबाजार अकलूज येथे भरला असून देशभरातील अव्वल दर्जाचे 1560 अश्व बाजारात दाखल झाले आहेत. घोडे नखऱ्यांसाठी प्रसिद्ध असतात. त्याचे प्रत्यंतर या घोडे बाजारात दिसून येते. या बाजारातील राणी या नुखरा जातीच्या दर्जेदार घोडीला मजबूत खुराक सोबत लागतो. एक से एक दर्जेदार घोड्यात बाजारात भाव खाऊन जातोय सलमान नावाचा देशातील सर्वात मोठा घोडा. 2 वर्षाचा सलमान हा तब्बल 68 इंच उंच असून देशातील चॅम्पियन म्हणून ओळख असलेल्या हत्ती घोड्याचा हा बछडा असून याची किंमत 51 लाख रुपये आहे.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Palghar Special Report :अशोक धोडींचा दृश्यम स्टाईल मर्डर? पालघरच्या नेत्यासोबत गुजरातमध्ये काय घडलं?
Namdeo Shastri On Dhananjay Munde | धनंजय मुंडेंच्या पाठीशी महंत नामदेवशास्त्री Rajkiy shole
Nashik-Raigad Guardian Minister | पालकमंत्रिपद नाशिकसाठी भाजप ठाम, रायगडवर शिवसेना उडली Rajkiy Shole
Dhananjay Munde at Bhagwangad | धनंजय मुंडेंनी भगवानगडाकडे धाव का घेतली? Special Report
Special Report MNS Raj Thackeray : मनसेच्या मेळाव्यात युतीची घोषणा की स्वबळाची ?
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement