एक्स्प्लोर
Mumbai | गोपीचंद पडळकरांचा हटके आंदोलनानं राजकीय ड्रामा, गळ्यात ढोल, धनगरी पोषाख, हातात फलक!
मराठा आरक्षणासह धनगर आरक्षणाच्या मागणीचे पडसाद विधीमंडळ अधिवेशनात पाहायला मिळाले. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपल आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानभवन परिसरात ढोल वाजवत आंदोलन केलं. यावेळी पडळकरांची पोलिसांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पडळकरांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही या आंदोलनात सहभागी झाले. यावेळी पडळकर आणि दरेकर यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्यावरुन ठाकरे सरकारवर टीका केलीय.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


























