एक्स्प्लोर
चौकशीसाठी आणलेला मुलगा निघाली मुलगी! पोलिसही चक्रावले, स्वतःच्या रक्षणासाठी 'ती' बनली मुलगा
भिवंडी : स्वतःच्या रक्षणासाठी एक मुलगी मागील आठ महिन्यापासून भिवंडीत मुलगा म्हणून वास्तव्य करत असल्याचं समोर आलं आहे. गरीबीची परिस्थिती असल्याने पैसे कमवण्यासाठी ती पुण्याहून मुंबईला आली, मात्र काम न मिळाल्याने भिवंडीत दाखल झाली. जे काही किरकोळ काम मिळेल ते करून उदरनिर्वाह करत होती. जर काम मिळालं नाही तर इतरांनी केलेल्या मदतीने ती आपली भूक भागवत होती. भिवंडीत तब्बल आठ महिन्यांपासून ती मुलगा म्हणून वावरत होती. छाया दशरथ माने (वय 21 वर्ष)असे या मुलीचं नाव आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report

NET Exam Paper Leak : NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























