एक्स्प्लोर

Jaykumar Gore Special Report : गोरेंकडून खंडणीप्रकरणी दिल्लीचा मांत्रिक अटकेत, राजकीय चर्चांना उधाण

Jaykumar Gore Special Report : गोरेंकडून खंडणीप्रकरणी दिल्लीचा मांत्रिक अटकेत, राजकीय चर्चांना उधाण 

महायुतीचे मंत्री जयकुमार गोरे तीन महिन्यांपूर्वी खंडणी प्रकरणावरुन चर्चेत आले होते. त्याचवेळी एका महिलेने त्यांच्यावर केलेल्या आरोपांचाही राजकीय धुरळा उडाला होता. याला तीन महिने होतात तोच आता याच प्रकरणात एका मांत्रिकाची एन्ट्री झालीय. कोण आहे हा मांत्रिक आणि खंडणी प्रकरणाशी त्याचा काय संबंध ते जाणून घेऊया.
मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणाला आणखी एक नाट्यमय वळण मिळालंय .   सातारा पोलिसांनी दिल्लीतील लक्ष्मी नगर भागातून अशोक छोटूलाल शर्मा या ज्योतिषाला अटक केलीय .   सातारा पोलिसांनी मार्च महिन्यात मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून एक कोटी रुपयांची खंडणी घेतल्याच्या आरोपावरून एका महिलेला अटक केली होती .  त्यानंतर पोलिसांनी महिलेचा मोबाईल तपासाला असता त्या जानेवारी महिन्यापासून व्हॉट्सअप चॅट , व्हिडीओ आणि औडिओ कोलच्या माध्यमातून अशोक शर्माशी संपर्कात असल्याचं समोर आलं .  महिलेनं डिलीट केलेले चॅट सायबर तज्ज्ञांच्या मदतीने पोलिसांनी ते चॅट परत मिळवलेत. यातून एक नव्हे तर तीन कोटींच्या खंडणीची मागणी झाल्याचं समोर आलंय  ((मिड पी टू सी -  अशोक शर्मा ज्योतिषी आहे आणि मांत्रिक देखील. दिल्लीतील लक्ष्मीनगर भागात त्याच कार्यालय असून त्याने ज्योतिष विद्येची पदवी देखील घेतलीय . देशातील अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये तो सहभागी होत असतो. अशाच एका कार्यक्रमात जानेवारी महिन्यात चारुशीला मोहितेंची शर्मासोबत ओळख झाली . त्यानंतर चारुशीला मोहितेंनी शर्माकडे सल्ला मागण्यास सुरुवात केली असता शर्माने मोहितेंना मंत्री जयकुमार गोरेंकडे तीन कोटी रुपयांची खंडणी मागण्यास सांगितलं))   ज्याला अटक केलीय तो मांत्रिक नेमका कोण आहे ते पाहूया.  मांत्रिक - ग्राफिक्स अशोक शर्मा दिल्लातील प्रसिद्ध ज्योेतिषी   अनेक मोठे नेते,  नामांकित व्यक्ती अशोक शर्माचा सल्ला घेतात  कौटुंबिक समस्या,  व्यवहार, मोठे प्रकल्प सुरू करण्याआधी घेतात सल्ला   अटक झाल्यावर अनेक बड्या नेत्यांकडून हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न   सत्संग कार्यक्रमात संबंधित महिला आणि अशोक शर्माची ओळख   महिलेशी अनेकदा व्हॉट्सअॅपवरून बोलल्याचे पुरावे पोलिसांना सापडले ))  व्हीओ २ -व्हिओ -  जयकुमार गोरे यांच्यावर दोन हजार सतरा साली सर्वात आधी महिलेकडून लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी आमदार असलेल्या जयकुमार गोरेंवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. मात्र दोघांमध्ये न्यायालयात तडजोड  झाली होती. मात्र संबंधित महिलेनं पुन्हा यावर्षी मार्च महिन्यात जयकुमार गोरेंवर आरोप केल्याने खळबळ उडाली होती...राज्याच्या विधिमंडळात हे प्रकरण गाजलं होतं...त्यानंतर महिलेला मंत्री जयकुमार गोरेंच्या सहकाऱ्यांकडून एक कोटी रुपयांची खंडणी घेताना सातारा पोलिसांनी रंगेहात अटक केली होती.   मिड पी टू सी - या प्रकरणात जयकुमार गोरेंच्या राजकीय विरोधकांवर चारुशीला मोहितेंना मदत केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला . पोलिसांनी त्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर , प्रभाकर देशमुख आणि प्रभाकर घारगे यांची चौकशी केली तर तुषार खरात या पत्रकाराला अटक केली . आता ज्योतिषी असलेल्या अशोक शर्माच्या संपर्कात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे  यापैकी कोणी होते का याचा तपास सातारा पोलीस करणार आहेत .    ((मिड पी टू सी - या प्रकरणात जयकुमार गोरेंच्या राजकीय विरोधकांवर चारुशीला मोहितेंना मदत केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला . पोलिसांनी त्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर , प्रभाकर देशमुख आणि प्रभाकर घारगे यांची चौकशी केली तर तुषार खरात या पत्रकाराला अटक केली . आता ज्योतिषी असलेल्या अशोक शर्माच्या संपर्कात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे  यापैकी कोणी होते का याचा तपास सातारा पोलीस करणार आहेत))  व्हीओ ४ -   हे प्रकरण २१ मार्चला समोर आलं होतं  त्यानंतर तीन महिन्यांनी या प्रकरणातला मांत्रिक अँगल समोर आलाय.  आता या अशोक शर्माच्या चौकशीतून आणखी कुणाची पोलखोल होते का ते पाहणं महत्त्वाचं आहे.   ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget