एक्स्प्लोर
Dahanu Students Struggle : ST चा संप,विद्यार्थ्यांचा संघर्ष,हजारो विद्यार्थी शाळाबाह्य होण्याची भीती
राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु झाल्यात, शिक्षण घेण्यासाठी दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांना आजही मोठा संघर्ष करावा लागतोय. गावात, खेड्यापाड्यात एसटीचा मोठा आधार आहे. पण एसटीचा सुरु असलेल्या संपामुळे विद्यार्थ्यांना पायपीट करुन परीक्षा केंद्रावर पोहोचावं लागतंय. रोज 8 ते 10 किलोमीटरची पायपीट करत विद्यार्थी शाळा गाठतायत. एबीपी माझाने डहाणूतल्या विद्यार्थ्यांच्या व्यथा दाखवल्या आणि या व्यथा फक्त डहाणूतल्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आहेत... या व्यथा ऐकून एसटी कर्मचाऱ्यांना पाझर फुटणार का? सरकार यावर काही करणार की डोळे झाकून गप्प बसणार?
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
करमणूक

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























